लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar slams manoj jarange patil over obc reservation and maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

Vijay Wadettiwar News: आमच्या समाजावर अन्याय होतोय आम्ही बोलायचे नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला. ...

Laxman Hake: येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी चालवून प्रस्थापितांना धडा शिकवा; लक्ष्मण हाकेंचे आवाहन - Marathi News | Teach the establishment a lesson by running OBCs in the upcoming elections; Laxman Hake appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी चालवून प्रस्थापितांना धडा शिकवा; लक्ष्मण हाकेंचे आवाहन

आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसून, समाजव्यवस्थेतील वंचित आणि दुर्बल घटकांना सामाजिक समता आणि न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेली तरतूद आहे ...

सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम - Marathi News | Why is everything for the Maratha community? OBC leaders question, insist on the march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम

२ सप्टेंबरचा जीआर रद्द करा; मुख्यमंत्र्यांकडे  मागणी; १० ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्यावर हे नेते ठाम आहेत. ...

'परिणाम गंभीर होतील!'; ओबीसींच्या बैठकीवरून मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | 'The consequences will be serious!'; Jarange's direct warning to the Chief Minister from the OBC meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'परिणाम गंभीर होतील!'; ओबीसींच्या बैठकीवरून मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

'मंडल कमिशनमधील जाती बाहेर काढा, जशास तशी फाईट आहे'; आरक्षणावरून जरांगेंचे स्पष्ट मत ...

“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल - Marathi News | obc leader laxman hake criticized maratha leader manoj jarange patil over reservation issue in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Laxman Hake News: मनोज जरांगे यांना पाचवीत नेऊन बसवा म्हणजे त्यांना नागरिकशास्त्र कळेल, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. ...

मराठा आरक्षणाला पाठिंबा, आमच्या ताटातलं घेऊ नका; सावरगावच्या मेळाव्यात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन - Marathi News | Support Maratha reservation, don't take what's on our plate; BJP Minister Pankaja Munde's appeal at Savargaon rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाला पाठिंबा, आमच्या ताटातलं घेऊ नका; सावरगावच्या मेळाव्यात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, असे भावनिक आवाहन भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात करीत पुन्हा एकदा  ओबीसी आरक्षणावर लक्ष वेधले. ...

धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, ४ तारखेला गोदावरी नदी पात्रात उडी घेणार - Marathi News | If ST reservation not given to Dhangar community, will jump into Godavari river on the 4th | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, ४ तारखेला गोदावरी नदी पात्रात उडी घेणार

धनगर आंदोलक बळीराम खटके यांचा सरकारला इशारा! ...

गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Dhangar reservation agitation in Gangakhedet; OBC leader Suresh Bandgar attempts self-immolation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. ...