लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला  - Marathi News | If you want to take a stand against the government's decision, leave the government; Sanjay Sirsat's advice to Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला 

आ. संजय सिरसाट यांचा मंत्री छगन भुजबळ यांना दिला खोचक सल्ला ...

“छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका - Marathi News | manoj jarange patil slams ncp ajit pawar group chhagan bhujbal over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. ...

'आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र'; वडेट्टीवार भुजबळांच्या समर्थनार्थ मैदानात - Marathi News | Leader of Opposition Vijay Vaddetiwar supported Minister Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र'; वडेट्टीवार भुजबळांच्या समर्थनार्थ मैदानात

२० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन. ...

“राज्याचे मंत्रिमंडळ छगन भुजबळ यांचे ऐकत नाही, हे दुर्दैव”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule criticized state govt about ncp ajit pawar group chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्याचे मंत्रिमंडळ छगन भुजबळ यांचे ऐकत नाही, हे दुर्दैव”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

Supriya Sule News: आमचे सरकार आल्यास मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने लगेच तसे निर्णय घेऊ, अशी ग्वाही सुप्रिया सुळेंनी दिली. ...

“मनोज जरांगे, आता कोर्टात भेटू, दूध का दूध अन् पानी का पानी करु”; ओबीसी नेत्याचे आव्हान - Marathi News | obc leader lakshman hake give challenge manoj jarange over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे, आता कोर्टात भेटू, दूध का दूध अन् पानी का पानी करु”; ओबीसी नेत्याचे आव्हान

Maratha Reservation Vs OBC Reservation: दुटप्पीपणा करून ओबीसीत घुसखोरी केली आहे. मनोज जरांगे यांना ओबीसीचा हक्क हिरावून घ्यायचा आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, नाराजीबाबत भुजबळांशी करणार चर्चा, फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Fadnavis announced that he will not allow injustice to OBCs, will discuss with Bhujbal about the grievances | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, नाराजीबाबत भुजबळांशी करणार चर्चा, फडणवीस यांची घोषणा

Nagpur: भाजप जोपर्यंत सत्तेत आहे, तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. आपण स्वत: मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना कुठेही असे वाटत असेल की ओबीसींवर अन्याय होतो आहे, तर निर्णय सुधारणेला वाव आहे. ...

धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले - Marathi News | Minister Chhagan Bhujbal accused the state government Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्का लागला नाही म्हणता, तुम्ही आम्हाला धक्का मारुन बाहेर काढले: छगन भुजबळ स्पष्टच बोलले

मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला घरचा आहेर.. ...

'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती - Marathi News | Deputy CM Ajit Pawar has reacted on the stand of Minister Chhagan Bhujbal. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...