लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही छगन भुजबळ...; राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut criticized that Bhujbal participated in the cabinet meeting despite his resignation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही छगन भुजबळ...; राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र

राजीनामा देऊनही भुजबळ कॅबिनेट बैठकीत सहभागी झाले, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

“मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण द्यावे लागेल”; ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला - Marathi News | ulhas bapat claims that maratha community has to be given reservation only in obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण द्यावे लागेल”; ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला

Maratha Reservation And OBC Reservation: आरक्षण सुविधा आहे, मूलभूत हक्क नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्याशिवाय मराठा आरक्षण देता येणार नाही. दोन्ही गोष्टी शक्य नाही, त्याला पर्याय नाही, असा दावा करण्यात आला आहे. ...

बारामतीत ओबीसी, भटक्या मुक्त समाजाचे तीव्र आंदोलन; अजित पवारांच्या घरासमोर ठिय्या - Marathi News | Violent protest of OBC and Bhatkya Mukt Samaj in front of Ajit Pawar's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ओबीसी, भटक्या मुक्त समाजाचे तीव्र आंदोलन; अजित पवारांच्या घरासमोर ठिय्या

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानासमोर ओबीसी व भटकेविमुक्त समाजाने आज तीव्र आंदोलन केले. मराठा समाजाच्या बाजूने ... ...

सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा - Marathi News | Abolish draft Sagesoyre gazette; Otherwise forget voting, warns Equality Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा

शासनाकडून नुकतेच कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन आदेश काढला असून सगेसोयरे यांनादेखील प्रमाणपत्र देण्याबाबतचा मसुदा राजपत्रात दिला आहे. ...

मराठा आरक्षणाविरोधातील ओबीसी संघटनेची याचिका मुंबई हायकोर्टाने स्वीकारली - Marathi News | Mumbai High Court accepted the OBC organization's petition against Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाविरोधातील ओबीसी संघटनेची याचिका मुंबई हायकोर्टाने स्वीकारली

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात आता ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ...

आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान अजून पेटलेलेच - Marathi News | Ran is still on fire over the issue of reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान अजून पेटलेलेच

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बुधवारीही आरोप प्रत्यारोप सुरू राहिले. ...

उद्या राज्यभरात ओबीसी आरक्षण बचावचे निवेदन द्या; मंत्री छगन भुजबळांचे आवाहन - Marathi News | Minister Chhagan Bhujbal has appealed to give a statement in defense of OBC reservation across the state tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या राज्यभरात ओबीसी आरक्षण बचावचे निवेदन द्या; मंत्री भुजबळांचे आवाहन

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध रंगले आहे. ...

हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान देऊ दाखवाच; छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा - Marathi News | If you dare, challenge the Mandal Commission; Chhagan Bhujbal's warning to Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान देऊ दाखवाच; छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा

कोणाला कितीही आरक्षण द्या, पण भटक्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये असं भुजबळांनी म्हटलं. ...