लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

“कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका”; छगन भुजबळ चांगलेच संतापले - Marathi News | ncp ajit pawar group chhagan bhujbal reaction over obc reservation issue and govt notification on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका”; छगन भुजबळ चांगलेच संतापले

NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal: मी एकटा नाही, ओबीसी बांधव माझ्या पाठिशी आहेत. बलंदड लोकांना ओबीसीत घुसवले जात आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

पंकजा मुंडे जरांगेंना म्हणाल्या, ‘ओबीसीत आपले स्वागत’; अशी होती जरांगेंची प्रतिक्रिया... - Marathi News | Pankaja Munde said to the Manoj Jarange, 'Welcome to OBC'; This was Jarange's reaction... | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे जरांगेंना म्हणाल्या, ‘ओबीसीत आपले स्वागत’; अशी होती जरांगेंची प्रतिक्रिया...

पंकजा यांनी जरांगे यांचे स्वागत करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला ...

मराठ्यांची नियत चांगली, तुमच्यासारखी लोकांच्या अन्नात माती...; जरांगे पाटलांचं भुजबळांवर टीकास्त्र - Marathi News | manoj jarange patil reaction over notification about maratha reservation and criticised ncp ajit pawar group chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांची नियत चांगली, तुमच्यासारखी लोकांच्या अन्नात माती...; जरांगेंचं भुजबळांवर टीकास्त्र

Maratha Reservation: मराठ्यांची नियत चांगली आहे. तुमच्यासारखी लोकांच्या अन्नात माती कालवायची आमची नियत नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. ...

राणे सरकारच्या निर्णयाशी सहमत नाहीत,भुजबळांनी घेतली बैठक; फडणवीस काय म्हणाले?,पाहा - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis assured that our government will not allow injustice to the OBC community. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणे सरकारच्या निर्णयाशी सहमत नाहीत,भुजबळांनी घेतली बैठक; फडणवीस काय म्हणाले?,पाहा

आमचे सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले.  ...

५७ लाख नोंदी सापडल्या, पण वारस शोधणे कठीण! तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती - Marathi News | 5.7 million records found, but hard to find heirs! Committee headed by Tehsildar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५७ लाख नोंदी सापडल्या, पण वारस शोधणे कठीण! तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती

Maratha Reservation: मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या. नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याचे मोठे आव्हान आहे. ...

‘सगेसोयरे’बाबतचा मसुदा रद्द करा, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ठराव - Marathi News | Maratha Reservation: Abolish draft on 'Sagesoyre', OBC leaders meeting resolves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सगेसोयरे’बाबतचा मसुदा रद्द करा, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ठराव

Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याचा सरकारचा अजेंडा असल्याचा आरोप करत याविरोधात राज्यभर एल्गार आंदोलन करू, अशी घोषणा ओबीसी  नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली. ...

मसुद्यावर लाखोंच्या हरकती नोंदवा, ओबीसींची राज्यात एल्गार यात्रा काढणार; भुजबळांची घोषणा - Marathi News | OBCs will take out Elgar Yatra in the state Declaration of Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मसुद्यावर लाखोंच्या हरकती नोंदवा, ओबीसींची राज्यात एल्गार यात्रा काढणार; भुजबळांची घोषणा

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे ऐकतो पण समाधान होत नाहीय; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर सूचक विधान - Marathi News | Listens to the Chief Minister but is not satisfied; Chhagan Bhujbal's Indicative Statement on Maratha Reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांचे ऐकतो पण समाधान होत नाहीय; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर सूचक विधान

सगेसोयऱ्यांबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्णय एकत्रित करुन भूमिका मांडू - भुजबळ ...