लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका - Marathi News | Sharad Pawar politics is always against OBC; BJP leader Parinay Fuke allegation, doubts about Manoj Jarange andolan for Maratha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका

मराठा आणि ओबीसी आंदोलनावरून भाजपा नेत्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. पवारांनी नेहमी ओबीसी विरोधी राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.  ...

Chhagan Bhujbal :'माझं करिअर संपवणं जनतेच्या हातात'; मनोज जरांगेवर छगन भुजबळ संतापले - Marathi News | Ending my career is in the hands of the people Chhagan Bhujbal criticized on Manoj Jarange | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chhagan Bhujbal :'माझं करिअर संपवणं जनतेच्या हातात'; मनोज जरांगेवर छगन भुजबळ संतापले

Chhagan Bhujbal : काल मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. ...

राजेश टोपे यांनी घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची धावती भेट; ५ मिनिटांच्या भेटीनंतर म्हणाले... - Marathi News | Rajesh Tope took a quick meeting with OBC hunger strikers at Wadigodri; After 5 minutes of meeting said... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजेश टोपे यांनी घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची धावती भेट; ५ मिनिटांच्या भेटीनंतर म्हणाले...

दहव्या दिवशी उपोषणस्थळी केवळ पाच मिनिटांची भेट, उपोषणकर्त्यांशी केवळ एकच मिनिट संवाद साधल्याने ओबीसी बांधव नाराज ...

आजचा अग्रलेख: पन्नास टक्क्यांची गुंतागुंत - Marathi News | Today editorial on reservation Fifty percent complexity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पन्नास टक्क्यांची गुंतागुंत

वरवर हा बिहारमधल्या आरक्षणाचा विषय दिसत असला तरी तो तसा नाही. राज्याराज्यांमधील आरक्षणाच्या संघर्षांवर या निकालाचा परिणाम होणार आहे. ...

मराठ्यांप्रमाणे ओबीसींसाठीही मंत्रिमंडळाची उपसमिती; दाेन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले? - Marathi News | Like the Marathas there is now a cabinet sub committee for OBCs too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांप्रमाणे ओबीसींसाठीही मंत्रिमंडळाची उपसमिती; दाेन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले?

सगेसोयरेच्या परिपत्रकाला विरोध, उपोषणकर्त्यांना आज मंत्री भेटणार. ...

मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द कराल तर महागात पडेल; मनोज जरांगे यांचा सरकाला इशारा - Marathi News | Canceling even one Kunbi record of the Maratha community will be costly; Manoj Jarange's warning to Government over OBC Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द कराल तर महागात पडेल; मनोज जरांगे यांचा सरकाला इशारा

मराठा समाज मोठा तर ओबीसी बांधव लहान भाऊ असल्याचे जरांगे म्हणाले. ...

मनोज जरांगेंना समोरासमोर बसवून तोडगा काढणार; मुख्यमंत्री-ओबीसी नेत्यांच्या बैठकीत चार मोठे निर्णय - Marathi News | meet Manoj Jarange face to face and find a solution; Four major decisions in the Chief Minister-OBC leaders meeting maharashtra, Chagan Bhujbal said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंना समोरासमोर बसवून तोडगा काढणार; मुख्यमंत्री-ओबीसी नेत्यांच्या बैठकीत चार मोठे निर्णय

OBC Reservation Meeting Latest Update: ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांना दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. ...

ओबीसी आरक्षण बचावचा लढा तीव्र; पुढाऱ्यांसाठी हातोलाकरांनी बंद केली गावची वेस! - Marathi News | Fight to defend OBC reservation intensified; Hatolakar closed the village for leaders! | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओबीसी आरक्षण बचावचा लढा तीव्र; पुढाऱ्यांसाठी हातोलाकरांनी बंद केली गावची वेस!

आंदोलनाची धग वाढत चालली असून हातोला पाठोपाठ खिळद येथेही उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...