CM Devendra Fadnavis PC News: २०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजासाठी झाले, ते आमच्या सरकारने केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...
Manoj Jarange Patil News: पंचवीस-तीस वर्षांचा इतिहास काढा, तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या जागा घेतल्या, असे सांगत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेंवर टीका केली. ...
Manoj Jarange Patil News: आम्हाला आरक्षण मिळत आहे तर हे विरोध करत आहेत. यांना किती महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, यांचे किती वाईट विचार आहेत हे समोर येते, असे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले आहे. ...
ओबीस-मराठा समाजात एकमेकांच्या भाषेतून द्वेष निर्माण होत आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात, असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...
आधीची मिळणारी ही सर्व आरक्षणे रद्द करायची आहेत का ? की केवळ ओबीसींमध्येच आरक्षण हवे आहे, त्याचे उत्तर मराठा समाजाने द्यावे, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. ...