लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत जहाँ

नुसरत जहाँ, फोटो

Nusrat jahan, Latest Marathi News

नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्री असल्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.
Read More
नुसरत जहांचे स्पोर्ट्स ब्रामधील फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप, अंदाज असा की बघतच रहावा! - Marathi News | Nusrat Jahan flaunts curvey figure in sports bra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नुसरत जहांचे स्पोर्ट्स ब्रामधील फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप, अंदाज असा की बघतच रहावा!

Nusrat Jahan Photos: बंगाली सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंसाठी नेहमीच चर्चेत असते. ...

महिला खासदारचं बोल्ड फोटोशूट, थायलंडमध्ये बॉयफ्रेंडसोबत करतेय व्हॅकेशन एन्जॉय - Marathi News | TMC MP And Actress Nusrat Jahan shows off her perfect beach body, See her bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महिला खासदारचं बोल्ड फोटोशूट, थायलंडमध्ये बॉयफ्रेंडसोबत करतेय व्हॅकेशन एन्जॉय

TMC MP And Actress Nusrat Jahan : नुसरत जहाँचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ...

महिला खासदाराचं BOLD फोटोशूट... चर्चा तर होणारच! तुम्ही पाहिलेत का Photos? - Marathi News | Actress turned MP Nusrat Jahan bold photoshoot is talk of town hot bikini look goes viral see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महिला खासदाराचं BOLD फोटोशूट... चर्चा तर होणारच! तुम्ही पाहिलेत का Photos?

महिला खासदाराचा 'हा' लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ...

PHOTOS : नुसरत जहाँने शेअर केले बेडरूममधील फोटो, क्षणात झाले व्हायरल - Marathi News | Nusrat Jahan Shared Her Gorgeous Bedroom Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : नुसरत जहाँने शेअर केले बेडरूममधील फोटो, क्षणात झाले व्हायरल

Nusrat Jahan : नुसरत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. सर्वाधिक चर्चा होते ती तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंची. आता ती पुन्हा एकदा अशाच फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ...

गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात नुसरत जहाँनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | nusrat jahan looks gorgeous in pink lehenga photos went viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात नुसरत जहाँनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Year Ender 2021: कुणी 15 वर्षांचा संसार मोडला तर कुणी 5 वर्षाचा, सरत्या वर्षात या सेलिब्रेटींना घेतला घटस्फोट - Marathi News | Year ender 2021 of celebes devorce aamir khan kiran rao to samantha ruth prabhu naga chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2021: कुणी 15 वर्षांचा संसार मोडला तर कुणी 5 वर्षाचा, सरत्या वर्षात या सेलिब्रेटींना घेतला घटस्फोट

Nusrat Jahan : नुसरत जहांने मुलाचं नाव केलं जाहीर, 'या' अभिनेत्यासोबत आहे नावाचं कनेक्शन? - Marathi News | Actress Nusrat Jahan son name reveals, Fans ask Is Yash Dasgupta his father? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nusrat Jahan : नुसरत जहांने मुलाचं नाव केलं जाहीर, 'या' अभिनेत्यासोबत आहे नावाचं कनेक्शन?

Nusrat Jahan Son's Name : नुसरतच्या बाळाबाबत पती निखिल जैन म्हणाला होता की, हे बाळ त्याचं नाहीये. कारण ते बऱ्याच महिन्यांपासून सोबत राहत नाहीत. ...

Nusrat Jahan : अभिनेत्री नुसरत जहांने बाळाला दिला जन्म, वादानंतरही सोडलेल्या पतीने दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Actress Nusrat Jahan became mother gave birth baby boy Nikhil Jain reaction | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nusrat Jahan : अभिनेत्री नुसरत जहांने बाळाला दिला जन्म, वादानंतरही सोडलेल्या पतीने दिली पहिली प्रतिक्रिया

Nusrat Jahan Baby : लग्नाच्या दोन वर्षातच दोघांमध्ये दरी निर्माण झाली. दोघे वेगळे झाले. त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोपही लावले. इतकंच काय तर नुसरतने तर निखिलसोबतच लग्नच अमान्य केलं होतं. ...