गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात नुसरत जहाँनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 02:09 PM2022-04-21T14:09:29+5:302022-04-21T14:09:29+5:30

बंगाली सिनेमांची लोकप्रिय अभिनेत्री आणि टीएमसीची खासदार नुसरत जहां सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच नुसरतने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये नुसरत बेबी पिंक कलरच्या फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये नुसरत वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये नुसरत जीन्स आणि क्रॉप टॉपमध्ये सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'जय काली कलकत्तेवाली' आणि 'मास्टर मोशाई अपनी किचू देखेन्नी' या बंगाली चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)