lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत जहाँ

नुसरत जहाँ

Nusrat jahan, Latest Marathi News

नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्री असल्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.
Read More
गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात नुसरत जहाँनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | nusrat jahan looks gorgeous in pink lehenga photos went viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात नुसरत जहाँनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्नानंतर यशसोबत पळून गेली होती नुसरत जहां, लव्हस्टोरीबाबत केला पहिल्यांदाच खुलासा - Marathi News | Nusrat Jahan talks about her love story with Yash Dasgupta video gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर यशसोबत पळून गेली होती नुसरत जहां, लव्हस्टोरीबाबत केला पहिल्यांदाच खुलासा

नुसरतने (Nusrat Jahan) पहिल्यांदाच तिच्या नात्याबाबत जाहीरपणे वक्तव्य केलं आणि तिला साथ दिली आहे अभिनेता यशदास गुप्ता (Yash Dasgupta)  याने. त्यांनी सांगितलं की, कशी त्यांची प्रेम कहाणी पुढे गेली.  ...

Year Ender 2021: कुणी 15 वर्षांचा संसार मोडला तर कुणी 5 वर्षाचा, सरत्या वर्षात या सेलिब्रेटींना घेतला घटस्फोट - Marathi News | Year ender 2021 of celebes devorce aamir khan kiran rao to samantha ruth prabhu naga chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2021: कुणी 15 वर्षांचा संसार मोडला तर कुणी 5 वर्षाचा, सरत्या वर्षात या सेलिब्रेटींना घेतला घटस्फोट

नुसरत जहांच्या आरोपांवर निखिल जैनने सोडलं मौन, म्हणाला - 'मी बायसेक्शुअल नाही' - Marathi News | Nikhil Jain break silence after Nusrat Jahan allegation says I am not bisexual | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत जहांच्या आरोपांवर निखिल जैनने सोडलं मौन, म्हणाला - 'मी बायसेक्शुअल नाही'

दोघांचं लग्न कोलकातामधील कोर्टाने अमान्य ठरवलं होतं. आता बऱ्याच महिन्यांनंतर निखिल जैनने त्याच्यावर नुसरतने लावलेल्या आरोपांवर आपलं मौन सोडलं आहे. ...

नुसरत जहाँचा बाळाचा फर्स्ट लूक; व्हिडीओ शेअर करत दाखवली पहिली झलक - Marathi News | bollywood tmc mp and bengali actress nusrat jahan reveals her baby boy yishan face for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत जहाँचा बाळाचा फर्स्ट लूक; व्हिडीओ शेअर करत दाखवली पहिली झलक

Nusrat jahan: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नुसरतने तिच्या बाळाचा म्हणजेच यीशानचा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये यीशान छान खेळतांना दिसत आहे. ...

Nusrat Jahan: नुसरत जहाँच्या दाव्यावर कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; निखील जैनसोबतचं लग्न ठरवलं अवैध - Marathi News | Nusrat Jahan And Nikhil Jain Marriage Is Not Legally Valid According To Rules A Court In Kolkata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरतच्या दाव्यावर कोर्टाचं शिक्कामोर्तब; निखील जैनसोबतचं लग्न ठरवलं अवैध

नुसरत जहाँसोबत घटस्फोटासाठी निखील जैननं कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. यात नुसरत जहाँने कोर्टासमोर तिचं म्हणणं मांडलं ते कोर्टानेही मान्य केले ...

'लग्नातला खर्च सुद्धा...'; नुसरत जहांने केली निखिल जैनची पोलखोल? - Marathi News | nusrat jahan on marriage controversy with nikhil jain they did not pay for my wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नातला खर्च सुद्धा...'; नुसरत जहांने केली निखिल जैनची पोलखोल?

Nusrat jahan: अभिनेता यशदास गुप्ताला डेट करण्यापूर्वी नुसरतने व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्न केलं होतं. परंतु, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. ...

Nusrat Jahan ने दोन खास लोकांसोबत साजरी केली दिवाळी, पहिल्यांदाच दाखवली मुलाची झलक - Marathi News | Nusrat Jahan celebrates diwali with Yashdas Gupta shows photos of son for first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nusrat Jahan ने दोन खास लोकांसोबत साजरी केली दिवाळी, पहिल्यांदाच दाखवली मुलाची झलक

गेल्या काही महिन्यांपासून ती अभिनेता यशदास गुप्ता (Yashdas Gupta) ला डेट करत आहे. नुसरत जहां (Nusrat Jahan) काही फोटो दिवाळीनिमित्त व्हायरल झाले आहेत.  ...