लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

वादळी पावसात वीज पडून 129 जणांचा मृत्यू, मोदींकडून शोक व्यक्त - Marathi News | Modi mourns 129 deaths due to lightning of bihar and uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादळी पावसात वीज पडून 129 जणांचा मृत्यू, मोदींकडून शोक व्यक्त

बिहारमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट सुरु होता. त्यातच, वीज पडून तब्बल 97 जणांचा जीव गेला आहे. ...

पाच आमदार फुटल्याने लालूप्रसाद यादवांच्या ‘राजद’ला मोठा दणका - Marathi News | The split of five MLAs is a big blow to RJD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच आमदार फुटल्याने लालूप्रसाद यादवांच्या ‘राजद’ला मोठा दणका

पक्षाचे एक संस्थापक सदस्य व राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनीही पक्षत्याग केल्याने लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाला मंगळवारी मोठा धक्का बसला. ...

लालूप्रसादांना दोन नाही 'तीन' पूत्र? बिहारच्या मंत्र्याने दाखविली कागदपत्रे - Marathi News | Lalu Prasad has not two, 'three' sons? Documents shown by Bihar Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसादांना दोन नाही 'तीन' पूत्र? बिहारच्या मंत्र्याने दाखविली कागदपत्रे

लालू प्रसाद यादव यांना दोन ज्ञात मुलगे आहेत. तेजप्रताप आणि तेजस्वी यादव अशी त्यांची नावे आहेत. मात्र, लालू यांनी तरुण यादव या नावाने जमीन खरेदी केल्या आहेत. ...

बिहारसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला, अमित शाह यांनी केली घोषणा - Marathi News | Amit Shah announced Nitish kumar is NDA,s candidature for the Chief Minister of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला, अमित शाह यांनी केली घोषणा

गृहमंत्री अमित शाह यांनी आज व्हर्च्युअल रँलीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करत एकप्रकारे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. तसेच अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.  ...

देशातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी, योगी टॉपला; जाणून घ्या, राहुल गांधी अन् अमित शहांचा क्रमांक - Marathi News | cm nitish makes place among 50 influential people of india with pm modi and yogi vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी, योगी टॉपला; जाणून घ्या, राहुल गांधी अन् अमित शहांचा क्रमांक

या यादीत नितीशकुमार यांनी कॉंग्रेसचे राहुल गांधी, बाबा रामदेव आणि अभिनेता अक्षय कुमार यांना मागे सोडले आहे. ...

Coronavirus : 'परराज्यात अडकलेल्या बिहारी नागरिकांच्या खात्यात थेट मदतनिधीची रक्कम जमा' - Marathi News | Coronavirus: Deposit funds directly into the account of citizens trapped in the State, says nitishkumar CM of bihar MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : 'परराज्यात अडकलेल्या बिहारी नागरिकांच्या खात्यात थेट मदतनिधीची रक्कम जमा'

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याबाहेर अडकलेल्या बिहारी नागरिकांना थेट मदत केली आहे. बिहारी नागरिकांच्या खात्यात रक्कम जमा करत त्यांना थोडा आधार देण्याचं काम केलंय. ...

लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा   - Marathi News | patna jdu leader daughter pushpam priya chaudhary herself in newspapers calling cm candidate vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा  

पुष्पम प्रियानं लंडनमधल्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेजमधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे. ...

लालू यादवांनी पत्नी राबडीदेवींवर पहिल्यांदाच सोपविली मोठी जबाबदारी - Marathi News | For the first time, Lalu Yadav entrusted his wife with great responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू यादवांनी पत्नी राबडीदेवींवर पहिल्यांदाच सोपविली मोठी जबाबदारी

कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. ...