लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी - Marathi News | Narendra Modi government prakash javadekar indicated vehicle junk policy announcement soon | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागले- एकनाथ खडसे - Marathi News | bjp leader eknath khadse hits out at his own party laaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागले- एकनाथ खडसे

मी पुन्हा येणार हे जनतेला आवडलं का याचा शोध घेणार; खडसेंचा फडणवीसांवर निशाणा ...

दोन वर्षात रस्ते-पूल मार्गी लागणार - Marathi News | The road-bridge will be completed in two years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन वर्षात रस्ते-पूल मार्गी लागणार

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी ११.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकड ...

'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...   - Marathi News | Development Can Coexist With Nature! This Image Of Netherlands Wildlife Bridge Known As Ecoduct Impressed Anand Mahindra | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

एरिक सोल्हेम यांनी एका पुलाचा फोटो ट्विट करून विकासासोबत निसर्गाचीही काळजी घेतली जाऊ शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ...

'मी शिस्तीच्या पाठिशी आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले अन् महिन्यातच तुकाराम मुंढेंना नागपूरहून हलवले! - Marathi News | Tukaram Mundhe Transfer: Political pressure on CM Uddhav Thackeray or Tukaram Mundhe made mistake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी शिस्तीच्या पाठिशी आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले अन् महिन्यातच तुकाराम मुंढेंना नागपूरहून हलवले!

Tukaram Mundhe Transfer: जनहिताचे विषय ते उचलून धरत असल्यानं त्यांना नागरिकांचा पूर्ण पाठिंबा असतो. पण, नगरसेवक, आमदार, खासदारांना ते अजिबातच किंमत देत नाहीत आणि नेमकं हेच लोकप्रतिनिधींना खटकतं. ...

आयुक्त तुकाराम मुंढेंना भोवली नितीन गडकरींची नाराजी! बदलीसाठी झाला 'अदृश्य' करार  - Marathi News | Nitin Gadkari's displeasure around Tukaram Mundhe! An 'invisible' agreement was reached | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आयुक्त तुकाराम मुंढेंना भोवली नितीन गडकरींची नाराजी! बदलीसाठी झाला 'अदृश्य' करार 

स्मार्ट सिटीतील हस्तक्षेप भोवला, मुुंंढे यांची १५ वर्षांत १४ वेळा झाली बदली! ...

गडकरींची नाराजी पडली मुंढेंना भारी - Marathi News | Gadkari's displeasure expensive to Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरींची नाराजी पडली मुंढेंना भारी

स्मार्ट सिटी प्रकल्पावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि हेकेखोरपणा हेच तुकाराम मुंढे यांना महापालिका आयुक्त पदावरून हटविण्यामागील एक मोठे कारण ठरले आहे. ...

गडकरी लवकरच मोठी घोषणा करणार?; वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार, प्रदूषण घटणार, पैसेही वाचणार - Marathi News | Nitin Gadkari calls for adopting advanced models, use of biofuel, electricity, CNG in public transport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरी लवकरच मोठी घोषणा करणार?; वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार, प्रदूषण घटणार, पैसेही वाचणार

देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं आधुनिकीकरण केलं जाणार असल्याचं संकेत ...