लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
...तर देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील आणि हेच आमचं लक्ष्य; गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन - Marathi News | we will create 5 crore jobs shortly said Nitin Gadkari in news18 india chaupal Program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील आणि हेच आमचं लक्ष्य; गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

फेसबुक वादावर बोलताना गडकरी म्हणाले, राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. त्यांनी स्वतःच रिसर्च करायला हवा आणि यानंतरच त्यांनी सर्वांसमोर भाष्य करायला हवे. ...

कणकवली शहरातील बॉक्सेलचा अहवाल नितीन गडकरींकडे ! - Marathi News | Report on box office in Kankavli to Nitin Gadkari! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कणकवली शहरातील बॉक्सेलचा अहवाल नितीन गडकरींकडे !

शहरातील जानवली नदी ते एस.एम.हायस्कूलपर्यंत उभारण्यात आलेल्या बॉक्सेलचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे . त्याबाबतचा अहवाल ' आरसीसी कन्सल्टंट ' कंपनीने दिला आहे . हा अहवाल भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ...

सावधान! PUC नसल्यास 10000 चा दंड; दिल्लीमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात - Marathi News | Be careful! Penalty of 10000 if not PUC; Implementation of new rules begins in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! PUC नसल्यास 10000 चा दंड; दिल्लीमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये प्रदुषणाची समस्या आवासून उभी राहिली आहे. या समस्येमध्ये वाहनांच्या धुराचा मोठा वाटा आहे. ...

ग्रीन हायवेजच्या बाजूने जाणार हायस्पीड ट्रेन, दिल्ली-मुंबई, मुंबई-नागपूरचा समावेश - Marathi News | A high-speed train will run along the Green Highway, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रीन हायवेजच्या बाजूने जाणार हायस्पीड ट्रेन, दिल्ली-मुंबई, मुंबई-नागपूरचा समावेश

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएमएआय) यांचा हा उपक्रम असेल. रस्ते व रेल्वे वाहतुकीचा हा एक महत्त्वाकांक्षी एकात्मिक विकास प्रकल्प असेल. ...

कृत्रिम लोणी विक्रीवर आता सरकारची पाळत! - Marathi News | The government is now monitoring the sale of artificial butter! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृत्रिम लोणी विक्रीवर आता सरकारची पाळत!

गडकरी यांच्या पत्राची पीएमओने घेतली दखल ...

अमित शाह लवकर बरे होवो, राजनाथ सिंहांनी केली प्रार्थना; पाहा, ममता-केजरीवालांसह कोण काय म्हणाले - Marathi News | Amit shah corona positive jp nadda rajnath singh rahul gandhi nitin gadkari Mamata banerjee arvind kejriwal reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह लवकर बरे होवो, राजनाथ सिंहांनी केली प्रार्थना; पाहा, ममता-केजरीवालांसह कोण काय म्हणाले

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर, पक्षातील आणि विरोधी पक्षांतील अनेक छोटे-मोठे नेते, ... ...

एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं, पण..; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Ashish Shelar targets Aditya Thackeray on appreciated saving a banyan tree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं, पण..; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

भाजपाने नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

देशात सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे प्रयत्न - Marathi News | Efforts to start socio-financial institutions in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे प्रयत्न

उद्योगांना कर्जपुरवठा व्हावा म्हणून सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे आपले प्रयत्न आहेत. या संस्थांना रिझव़्र्ह बँकेने परवाना दिला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...