लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात' - Marathi News | CM Uddhav Thackeray Interview: Support to Tukaram Mundhe Said by CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'

CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढे नागपूरात महापालिका आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे.  मग मी शिस्तीच्या मागे उभा आहे ...

४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश - Marathi News | National highway map changed to save 400-year-old banyan tree; Order of Minister Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही स्थानिकांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं होतं. ...

रस्ते बांधकामास महाराष्ट्रात ९३१ कोटींचा फटका; नितीन गडकरींचे महत्त्वाचे निर्णय - Marathi News | 931 crore hit for road construction in Maharashtra; Important decisions of Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ते बांधकामास महाराष्ट्रात ९३१ कोटींचा फटका; नितीन गडकरींचे महत्त्वाचे निर्णय

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जूनमध्ये मोठा निर्णय घेवून ही परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. ...

९३१ कोटींसाठी आमदारांचे गडकरींना साकडे - Marathi News | MLA requested Gadkari for 931 crores | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :९३१ कोटींसाठी आमदारांचे गडकरींना साकडे

९३१ कोटी रुपयांचा केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) मिळावा यासाठी पश्चिम विदर्भातील आजी-माजी १२ आमदारांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. ...

गडकरीजी, 'तो' ४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवा; आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती - Marathi News | environment minister aaditya thackeray writes to nitin gadkari to save 400 year old banyan tree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरीजी, 'तो' ४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवा; आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती

वटवृक्षाच्या जतनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र ...

..अन् गडकरींनी 'ते' शब्द खरे करून दाखवले; चीनला जबरदस्त दणका - Marathi News | two chinese companies bids for delhi mumbai expressway projects rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :..अन् गडकरींनी 'ते' शब्द खरे करून दाखवले; चीनला जबरदस्त दणका

महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून चीनला बाहेरचा रस्ता; योग्य बोली लावूनही लेटर ऑफ अवॉर्ड नाकारलं ...

चीनविरोधात जगभरात रोष; भारतासाठी हीच सुवर्णसंधी- नितीन गडकरी - Marathi News | reluctant about china there is a great opportunity for india nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनविरोधात जगभरात रोष; भारतासाठी हीच सुवर्णसंधी- नितीन गडकरी

आम्ही अधिक स्पर्धात्मक, गुणवत्तेच्या बाबतीत जागरूक आणि परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अधोरेखित केलं आहे.  ...

देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज; तरच अर्थव्यवस्था सुधारेल- नितीन गडकरी - Marathi News | The country needs Panchasutri for development; Only then will the economy improve - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला विकासासाठी पंचसूत्रीची गरज; तरच अर्थव्यवस्था सुधारेल- नितीन गडकरी

केंद्र सरकारचे लक्ष्य भारताला 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणे आहे. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ...