दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Nirmala Sitharaman Latest News FOLLOW Nirmala sitharaman, Latest Marathi News निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. Read More
कार कंपन्यांनी बॅटरी स्वॅपिंगबाबत फारशी रुची दाखवलेली नाही. त्यामुळे दुचाकींपासून योजनेची सुरुवात करण्याचा पर्याय स्वीकारण्यात येत आहे. ...
सीतारामन यांनी रविवारी उद्योग संस्था फिक्कीसोबत केलेल्या अर्थसंकल्पोत्तर चर्चेत सांगितले की, सरकार जागतिक घडामोडींचा कोणत्याही प्रकारे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ देणार नाही. ...
अर्छमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली माहिती. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना गेल्या आठवड्यात सांगितले होते की, रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेला ‘डिजिटल रुपया’ लवकरच बाजारात दाखल करण्यात येईल. ...
२५ वर्षांचा अमृतकाल, म्हणजे २०५० येणार! तोवर देशातल्या गरिबांनी काय करावे? म्हणजे आग आत्ता लागलीय, अग्निशमन होणार पुढच्या २५ वर्षांत! ...
सरकारने 14 क्षेत्रांसाठी पीएलआय योजना सुरू केली आहे. पूर्वी ते 13 क्षेत्रांसाठी होते, नंतर ते एका क्षेत्रासाठी वाढविण्यात आले. याला इंडस्ट्रीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. ...
GST Council To Discuss ATF Inclusion In Next Meeting : अर्थमंत्री म्हणाल्या, 'जागतिक पातळीवर इंधनाच्या वाढत्या किमती ही चिंतेची बाब आहे. ...
भारताचा विकास दर गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने घसरत असून, आकडेवारी कुणीही नाकारु शकत नाही, असे बसू यांनी म्हटले आहे. ...