लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
भाजपाच्या कार्यकाळातच बँकांची परिस्थिती वाईट, रघुराम राजन यांचा मोदी सरकारवर पलटवार - Marathi News | The situation of the banks is bad during BJP's tenure, Raghuram Rajan's reversal over Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या कार्यकाळातच बँकांची परिस्थिती वाईट, रघुराम राजन यांचा मोदी सरकारवर पलटवार

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळातच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आज वाईट असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं होतं. ...

Video : राष्ट्रगीतावेळी महिला पोलीस खाली कोसळली; राष्ट्रपती, अर्थमंत्र्यांनी केली विचारपूस  - Marathi News | Watch: President, Nirmala Sitharaman Rush To Help Policewoman Who Fell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : राष्ट्रगीतावेळी महिला पोलीस खाली कोसळली; राष्ट्रपती, अर्थमंत्र्यांनी केली विचारपूस 

दिल्लीत मंगळवारी नॅशनल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

वाकडी पावले सरळ करा - Marathi News | Straighten the bent steps | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाकडी पावले सरळ करा

देशभरातील किमान ६० भाजप विरोधकांविरुद्ध ईडीचे शुक्लकाष्ठ लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे व त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे राजकारण सुरू झाले आहे. बावळट समर्थक यालाच देशाच्या स्वच्छतेची व लाचखोरीला आळा घालण्याची कारवाई म्हणत आहेत. ...

जबाबदारी झटकण्याचा खेळ बंद व्हायला हवा! - Marathi News | The game of responsibility jerking should stop! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जबाबदारी झटकण्याचा खेळ बंद व्हायला हवा!

जबाबदारी झटकण्याचा खेळ बंद व्हायला हवा! ...

मनमोहन सिंग, राजन यांच्यामुळेच सार्वजनिक बँका डबघाईला - Marathi News | Because of Manmohan Singh and Rajan, the public banks are overwhelmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग, राजन यांच्यामुळेच सार्वजनिक बँका डबघाईला

निर्मला सीतारामन; एका फोनवर कर्जांचे वाटप होत असे ...

मोदींच्या गुजरातलाही मंदीचा फटका, 7 हिरा कारागिरांची आत्महत्या  - Marathi News | Narendra Modi's Gujarat too hit by recession, 7 diamond artisans commit suicide in surat, hardik patel says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या गुजरातलाही मंदीचा फटका, 7 हिरा कारागिरांची आत्महत्या 

देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरातही घसरण झाली आहे. ...

निर्मला सीतारामन म्हणतात, 'त्या' दोघांमुळे बँकांची स्थिती वाईट - Marathi News | Nirmala Sitharaman Says, Raghuram Rajan And Manmohan Sing Banks Had Worst Phase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन म्हणतात, 'त्या' दोघांमुळे बँकांची स्थिती वाईट

नुकासानातून बाहेर पडण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरकारी मदत निधीवर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...

अर्थमंत्र्यांना ‘घरचा’ अहेर - Marathi News | Finance Minister's trolled by her husband on economy condition | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अर्थमंत्र्यांना ‘घरचा’ अहेर

मुळात भाजप या पक्षाचे कोणतेही निश्चित आर्थिक धोरण नाही. जयप्रकाशांच्या जनता पक्षापासून त्याने फारकत घेतली तेव्हाही त्याला अशा धोरणाची आखणी करण्याची गरज वाटली नाही. गेली ४० वर्षे हा पक्ष आर्थिक धोरणावाचून राजकारण करीत आला आहे. ...