राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) बुधवारी ISIS या दहशतवादी संघटनेचा मोठा कट उधळला आहे. NIAनं नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील एकूण 16 ठिकाणांवर छापेमारी करत ISISच्या नवीन मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. ...
भादंवि कलम 153 (अ) व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 व 18 अन्वये नाईकविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप होऊ शकते. समन्स काढूनही हजर न झाल्याने त्याला ‘फरार’ घोषित करण्यात आले आहे. म ...
गुजरातमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक तसेच भारतातील ‘लादेन’ म्हणून ओळखला जाणारा अब्दुल सुभान कुरेशी (४६) याला दिल्लीमध्ये शनिवारी रात्री अटक करण्यात आली. ...