लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नेपाळ

Nepal News in Marathi | नेपाळ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nepal, Latest Marathi News

तणाव वाढला! भारत-नेपाळ सीमेवर अंदाधुंद गोळीबार, ४ भारतीय जखमी तर एकाचा मृत्यू  - Marathi News | The tension increased! firing on Indo-Nepal border, 4 Indians injured and one killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तणाव वाढला! भारत-नेपाळ सीमेवर अंदाधुंद गोळीबार, ४ भारतीय जखमी तर एकाचा मृत्यू 

नेपाळी संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारताचे काही सीमाभाग नेपाळचे असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. ...

लिपुलेखच्या भारतविरोधी नकाशाला संसदेत विरोध केला; नेपाळमध्ये खासदाराच्या घरावर हल्ला - Marathi News | Opposed the anti-India map of Lipulekh in Parliament; Attack on MP's house in Nepal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिपुलेखच्या भारतविरोधी नकाशाला संसदेत विरोध केला; नेपाळमध्ये खासदाराच्या घरावर हल्ला

बुधवारी संसदेमध्ये नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी भारतीय सैन्यावर नेपाळच्या भूभागावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता. ...

लिपुलेख आमचेच, भारताने तो भाग परत करावा; नेपाळच्या पंतप्रधानांची पुन्हा धमकी - Marathi News | The Lipulekh is ours, India should return that part; Nepal's PM threatens again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिपुलेख आमचेच, भारताने तो भाग परत करावा; नेपाळच्या पंतप्रधानांची पुन्हा धमकी

एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे. ...

भारत-नेपाळ सीमावाद आणि सुगौली करार - Marathi News | Indo-Nepal border dispute and Sugauli agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-नेपाळ सीमावाद आणि सुगौली करार

नेपाळचा दावा चुकीचा : ब्रिटिशांनी हद्द निश्चित न केल्याने नेपाळकडून सातत्याने संभ्रम ...

नेपाळसाठी सीमा प्रश्न सोडवण्याची हीच योग्य वेळ - Marathi News | This is the right time for Nepal to resolve the border issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळसाठी सीमा प्रश्न सोडवण्याची हीच योग्य वेळ

प्रा. जायसवाल : भारतातही ‘राष्ट्रवादी’ सरकार ...

नेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीत - Marathi News | Nepal's re-aggression, the new map shows three parts of India within its borders BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीत

गेल्या का ही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. नेपाळने भारताच्या हद्दीतील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर आपला दावा केला असून, त्याविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

नेपाळी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणापासून लष्कर दूर - Marathi News | Army away from the politics of Nepali rulers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळी सत्ताधाऱ्यांच्या राजकारणापासून लष्कर दूर

सुधीर देवरे यांचे मत। दोन्ही देशांमध्ये लोकसंवाद; नेपाळमधील सत्ताधारी नकाशाचे राजकारण करीत आहेत ...

चीनला शह देण्याचा मंत्र; 'शत्रू'च्या मित्राशी मैत्री करण्याचं तंत्र - Marathi News | Archery through the documents | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीनला शह देण्याचा मंत्र; 'शत्रू'च्या मित्राशी मैत्री करण्याचं तंत्र

चीनबरोबरच्या सीमेवरच्या कुरापती नव्या नाहीत. उलट ती सतत घडणारी बाब आहे. ...