लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Top 10 Most Viewed Songs India On Youtube Gulshan Kumar Hanuman Chalisa Shraddha Kapoor Cham Cham Neha Kakkar Mile Ho Tum Humko 52 Gaj Ka Daman | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!

यूट्यूबवर सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप १० गाणे कोणते? यादीत बॉलिवूड, पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांचा समावेश आहे. ...

सोनू कक्करच्या पोस्टनंतर सगळीकडे सुरू आहे एकच चर्चा, 'सिबलिंग डिवोर्स' म्हणजे काय? - Marathi News | Sonu Kakkar Neha Kakkar And Tony Kakkar Sibling Divorce Know About This Term | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू कक्करच्या पोस्टनंतर सगळीकडे सुरू आहे एकच चर्चा, 'सिबलिंग डिवोर्स' म्हणजे काय?

सध्या प्रत्येकाच्या ओठांवर एकच शब्द आहे, तो म्हणजे 'सिबलिंग डिवोर्स' (भावंडांचा घटस्फोट). ...

नेहा कक्करच्या बहिणीने भावंडांशी तोडलं नात, शिव ठाकरे म्हणाला- "माझी आई त्यांच्या कानाखाली मारुन..." - Marathi News | shiv thakare reacted on sonu kakkar sibling divorce with neha kakkar and tony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करच्या बहिणीने भावंडांशी तोडलं नात, शिव ठाकरे म्हणाला- "माझी आई त्यांच्या कानाखाली मारुन..."

गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्करशी नातं तोडल्याचं सांगितलं होतं. सोनू कक्करच्या या Sibling Divorce वर आता शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

"हॉटेलमध्ये सिगरेट ओढत बसली...", नेहा कक्करवर ऑस्ट्रेलिया कॉन्सर्टच्या आयोजकांचा पलटवार - Marathi News | neha kakkar melbourne live concert organisers showed proof how unprofessional she was | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हॉटेलमध्ये सिगरेट ओढत बसली...", नेहा कक्करवर ऑस्ट्रेलिया कॉन्सर्टच्या आयोजकांचा पलटवार

नेहा कक्कर मेलबर्न कॉन्सर्टला ३ तास उशिरा पोहोचली होती. नंतर तिने आयोजकांवरच अनेक आरोप केले होते. मात्र आता आयोजकांनी पुरावे दाखवत तिचा पर्दाफाश केला आहे. ...

"खरं काय ते माहीत नसताना...", नेहा कक्करसाठी धावून आला पती रोहनप्रीत सिंग, ट्रोलर्सला सुनावलं - Marathi News | bollywood singer neha kakkar husband rohanpreet singh reaction on melbourne concert shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खरं काय ते माहीत नसताना...", नेहा कक्करसाठी धावून आला पती रोहनप्रीत सिंग, ट्रोलर्सला सुनावलं

"ट्रोल करणं चुकीचं आहे...", नेहा कक्करसाठी धावून आला पती रोहनप्रीत सिंग, टीकाकारांना सुनावलं ...

"आयोजक पैसे घेऊन पळाले अन्...", कॉन्सर्टला ३ तास उशिरा आल्याबद्दल नेहा कक्करचं स्पष्टीकरण - Marathi News | neha kakkar reveals reason behind she came 3 hours late for melbourne concert says organisers ran with money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयोजक पैसे घेऊन पळाले अन्...", कॉन्सर्टला ३ तास उशिरा आल्याबद्दल नेहा कक्करचं स्पष्टीकरण

नेहा कक्कर कॉन्सर्टला ३ तास उशिरा पोहोचली होती. त्यातच ती स्टेजवर रडली यामुळे ट्रोलही झाली होती. ...

मुत्राशयाचा आजार, वाढही खुंटली! व्हीलचेअर मॉडेलने हिंमत सोडली नाही, तरुणीची प्रेरणादायी गोष्ट! - Marathi News | Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुत्राशयाचा आजार, वाढही खुंटली! व्हीलचेअर मॉडेलने हिंमत सोडली नाही, तरुणीची प्रेरणादायी गोष्ट!

Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman! : अबोलीच्या संघर्षाची गोष्ट. जाणून घ्या भारताच्या पहिल्या व्हिलचेअर मॉडेलबद्दल . ...

"मिले हो तुम हमको, बडे नसीबों से..." लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेहा कक्करची रोमॅंटिक पोस्ट  - Marathi News | bollywood playback singer neha kakkar share romantic post for husband on her wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मिले हो तुम हमको, बडे नसीबों से..." लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेहा कक्करची रोमॅंटिक पोस्ट 

नेहा कक्कर (Neha Kakkar) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. ...