lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर, फोटो

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
वडील समोसे विकायचे... आज तीच नेहा कक्कर कमावते कोट्यवधी रुपये, जगतेय राजेशाही थाटात - Marathi News | Birthday special neha kakkar struggle lifestyle career songs unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वडील समोसे विकायचे... आज तीच नेहा कक्कर कमावते कोट्यवधी रुपये, जगतेय राजेशाही थाटात

नेहाचे वडील एका कॉलेजबाहेर समोसे विकायचे. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती नेहाचे बालपण गेले. वडिलांना हातभार लावण्यासाठी नेहा देवीच्या जागरणामध्ये भजनं गायची. ...

Indian Idol 13मधून गायब आहे नेहा कक्कर, शो सोडून ती सध्या काय करतेय? - Marathi News | Neha Kakkar is missing from Indian Idol 13, what is she doing now apart from the show? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 13मधून गायब आहे नेहा कक्कर, शो सोडून ती सध्या काय करतेय?

Neha Kakkar : Indian Idol 13मध्ये सध्या नेहा कक्कर दिसत नसल्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत. ...

Networth: प्रत्येक शोमध्ये इमोशनल होणारी नेहा एका गाण्यासाठी चार्ज करते लाखो रुपये; वार्षिक उत्पन्न ऐकून बसेल धक्का - Marathi News | bollywood know how much singer neha kakkar net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Networth: प्रत्येक शोमध्ये इमोशनल होणारी नेहा एका गाण्यासाठी चार्ज करते लाखो रुपये

Neha kakkar:नेहाला लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्यामुळे तिच्याकडे Audi Q7, BMW अशा काही कारचं कलेक्शन आहे. ...

टीव्हीच्या विश्वातील सर्वात महागडे जज, यांची एका एपिसोडची कमाई वाचून बसणार नाही विश्वास - Marathi News | Highest paid Tv judges Remo Dsouza, Shilpa Shetty, Malaika Arora, Himesh Reshammiya, Neha Kakkar, Rohit Shetty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीच्या विश्वातील सर्वात महागडे जज, यांची एका एपिसोडची कमाई वाचून बसणार नाही विश्वास

Highest paid Tv judges : बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी जजच्या खुर्चीवर बसलेले दिसतात आणि महत्वाची बाब म्हणजे यातून ते रग्गड कमाईही करतात. ...

नेहा कक्कर ते जुबिन नौटियालपर्यंत, बॉलिवूडचे हे टॉप गायक किती घेतात एका गाण्यासाठी मानधन? - Marathi News | What is Bollywood singers fees per song? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर ते जुबिन नौटियालपर्यंत, बॉलिवूडचे हे टॉप गायक किती घेतात एका गाण्यासाठी मानधन?

Bollywood Singers : सिनेमातील गाण्यात गायकांची लोकप्रियताही महत्वाची ठरते. त्यामुळेच बॉलिवूड अभिनेत्यांप्रमाणे गायकही मोठं मानधन घेतात. ते किती असतं हे तुम्हाला आज सांगणार आहोत. ...

रॉयल अंदाजात नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पहा फोटो - Marathi News | Neha Kakkar and Rohanpreet Singh celebrate their first wedding anniversary, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रॉयल अंदाजात नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, पहा फोटो

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

बिना खिलौनों के बचपन बीता है...; नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर झाला भावुक! - Marathi News | neha kakkar brother tony kakkar remembers struggling days saying khilono ke bina bachpan beeta | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिना खिलौनों के बचपन बीता है...; नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर झाला भावुक!

एका चाहत्याने टोनीचे कौतुक केले आणि या कौतुकाच्या शब्दांनी टोनीला भावुक केले... ...

Indian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट - Marathi News | Neha Kakkar leaves shooting for Indian Idol 12 and embarks on long journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12चं शूटिंग सोडून लांबच्या प्रवासाला निघाली नेहा कक्कर, भररस्त्यात केलं फोटोशूट

गायिका नेहा कक्करने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. ...