लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..." - Marathi News | Give Me 100 Crore If You Allege 70000 Cr Ajit Pawar Addresses Corruption Charges Explains Ignorance of Parth Pawar Huge Deal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."

साताऱ्यातील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं. ...

बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम - Marathi News | Ajit Pawar puts a complete stop to Jai Pawar's discussion regarding the Baramati mayoral election. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम

राज्यात ९ वर्षांनी २८८ नगरपरीषद आणि पंचायत समिती निवडणुका होत असून बारामतीसह राज्यभर आम्ही लक्ष ठेवून आहोत ...

निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत - Marathi News | When elections are approaching allegations are made against us now we have been defamed, regrets Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

२००८ - ०९ च्या दरम्यान ७० हजार कोटींचा आरोप झाला, त्याला पंधरा सोळा वर्ष झाली, त्याचा कोणी पुरावे देवू शकले नाही, काही होऊ शकले नाही ...

"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप - Marathi News | Former Minister MLA Tanaji Sawant controversial statement about the Nationalist Congress Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

माजी मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले. ...

'महायुतीचे सरकार ३ पक्षांचे, वाट्याला येणाऱ्या जागा कमी', अजित पवारांनी घेतली पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक - Marathi News | 'The Mahayuti government will consist of 3 parties, the seats allocated will be less'; Ajit Pawar held a meeting with workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महायुतीचे सरकार ३ पक्षांचे, वाट्याला येणाऱ्या जागा कमी', अजित पवारांनी घेतली पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कमी वेळ, नव्यांना पक्षप्रवेश देताना नवा-जुन्याचा वाद न घालता सन्मानाने वागवून सहकार्य करावे ...

Sangli: जयंत पाटील विरोधी आघाडीत बिघाडी, गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने परिणाम - Marathi News | Disruption in the opposition alliance against MLA Jayant Patil in Ishwarpur sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जयंत पाटील विरोधी आघाडीत बिघाडी, गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने परिणाम

Local Body Election: भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतरही रुपाली पाटील चाकणकरांच्या राजीनाम्यावर ठाम - Marathi News | Rupali Patil insists on Chakankar's resignation even after meeting Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतरही रुपाली पाटील चाकणकरांच्या राजीनाम्यावर ठाम

राजीनाम्याच्या मागणीवर मी ठाम असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना याबाबत पुरावे देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले ...

पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...” - Marathi News | sharad pawar first reaction on the parth ajit pawar pune land scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”

Sharad Pawar News: कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे सांगत शरद पवार यांनी पार्थ अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...