लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar said every section of society votes with a margin of 8 lakhs each because it works for the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार

Deputy CM Ajit Pawar: आम्ही सत्तेचा गैरवापर कधी केला नाही. आम्ही सत्तेचा गर्व कधी केला नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

Kolhapur- Chandgad Politics: मुश्रीफांशी दोनवेळा चर्चा, पण गाफील ठेवले; आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Discussions with Mushrif but kept oblivious After both nationalists came together in Chandgad Nagar Panchayat MLA Shivajirao Patil gave his reaction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Chandgad Politics: मुश्रीफांशी दोनवेळा चर्चा, पण गाफील ठेवले; आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्पष्टीकरण

Local Body Election: समविचारींना सोबत घेऊन भाजपाच्या झेंड्याखाली नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढवून जिंकणार ...

Kolhapur Politics: भाजप बोलेना म्हणूनच शरद पवार पक्षाशी आघाडी - हसन मुश्रीफ - Marathi News | NCP Ajit Pawar group and NCP Sharad Pawar group unite against BJP for Chandgad Nagar Panchayat elections kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: भाजप बोलेना म्हणूनच शरद पवार पक्षाशी आघाडी - हसन मुश्रीफ

Local Body Election: चंदगड नगरपंचायतीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले ...

राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...' - Marathi News | Even though NCP removed Rupali Thombre Patil as 'spokesperson'; She posted, 'Meet Ajit Pawar...' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'

Rupali Thombre Patil: रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्तेपदावरून हटवले. पण, ठोंबरे पाटील अजूनही प्रवक्ता असल्याचे सांगत आहेत.    ...

'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका - Marathi News | 'Mahendra Dalvi is an MLA who has fallen on his head'; Shinde's Shiv Sena-Ajit Pawar's NCP clash erupts | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका

Shinde Shiv Sena Ajit Pawar NCP: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच रायगडमध्ये  शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.  ...

रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं - Marathi News | Rupali Thombre Patil, Amol Mitkari get a shock from Ajit Pawar; Removed from NCP spokesperson post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं

Ajit Pawar NCP: गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाने धक्का दिला.  ...

“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress vijay wadettiwar criticizes parth ajit pawar and pratap sarnaik over land scam case issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

Congress Vijay Wadettiwar News: प्रताप सरनाईक यांच्या संस्थेला शाळेसाठी आरक्षण बदलून जागा देण्यात आली, मंत्र्यांच्या संस्थेला जमीन देता येते का? असा सवाल करण्यात आला आहे. ...

...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात - Marathi News | ...so BJP wants 9 Municipal Corporations of Greater Mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात

Municipal Corporations Election: मुंबई (३६/६), ठाणे (१८/३), रायगड (६/२), पालघर (६/१) या चार जिल्ह्यांत मिळून ७६ विधानसभेच्या आणि १२ लोकसभेच्या जागा आहेत. शिवाय पुणे (२२/३) आणि नाशिक (१७/३) या दोन जिल्ह्यांत मिळून ३९ विधानसभेच्या आणि ६ लोकसभेच्या जागा ...