लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला, राज्यभरात सभांचा धडाका - Marathi News | The reputation of big leaders is at stake in the election of workers, a flurry of meetings across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला, राज्यभरात सभांचा धडाका

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुद्द्यांची पेरणी, मग मतांचे पीक कोणाला मिळणार, विकासकामावरच भर ...

रखडलेली विकासकामे हे नेत्यांचे अपयश नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल - Marathi News | Isn't the stalled development work a failure of leaders? Deputy Chief Minister Ajit Pawar questions | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रखडलेली विकासकामे हे नेत्यांचे अपयश नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

शहराचा बारामती, पिंपरी-चिंचवडसारखा विकास करून दाखवू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री खोपोली येथील प्रचारसभेत दिले.  ...

Local Body Election: सांगली जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार ‘कमळ’ अन् ‘घड्याळा’चे; काँग्रेस, उद्धवसेना, तुतारी'चे किती...वाचा - Marathi News | most candidates are contesting on lotus and clock symbols In the municipal elections in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Local Body Election: सांगली जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार ‘कमळ’ अन् ‘घड्याळा’चे; काँग्रेस, उद्धवसेना, तुतारी'चे किती...वाचा

कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष ...

‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील - Marathi News | Ajit Pawar's NCP allied with BJP by saying 'I love you': Gulabrao Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील

टॉप टू बॉटम जनतेने शिवसेनेसोबत राहिल्यासच कन्नड शहराचा सर्वांगीण विकास होईल ...

"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'? - Marathi News | "The person for whom our house was torn apart was dishonest with me", Dhananjay Munde's temper flared, who did he 'attack' at the campaign rally? | Latest beed News at Lokmat.com

बीड :"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?

Dhananjay Munde Deepak Deshmukh: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमधील स्थानिक पातळीवरील वैर, संघर्ष चर्चेचे विषय ठरू लागले आहेत. परळीमध्येही प्रचार याच दिशेने गेला असून, धनंजय मुंडेंनी पूर्वीच्या सहकाऱ्यावरच तोफ डागली. ...

सत्ता येते आणि जाते; मी सत्तेला हापापलेला नाही - अजित पवार - Marathi News | Power comes and goes; I am not greedy for power - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ता येते आणि जाते; मी सत्तेला हापापलेला नाही - अजित पवार

कोणाला पटो अथवा न पटो परंतु भविष्यात पुण्यात नवीन महानगरपालिका करावी लागणारच ...

नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का - Marathi News | In Mhasala 8 corporators including the mayor Joined Eknath Shinde Shivsena; Shinde Sena setback to Ajit Pawar NCP group | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का

शिंदेसेनेत गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या स्वागत रॅलीला अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. ...

"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण - Marathi News | "Maha Vikas Aghadi will burst... the ongoing war is now in its final stages", BJP leader lashes out at Thackeray's Shiv Sena and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी फुटणार आहे. काँग्रेसला उबाठाची गरज नाही. उबाठाला मुंबई सोडून महाराष्ट्र दिसत नाही, असे भाजप नेत्याने लागलेली घर अखरेच्या टप्प्यात असून, मविआ फुटणार असे विधान केले आहे. ...