राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणी मोठा दावा केला आहे. यामुळे चव्हाण चर्चेत आले आहेत, त्यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळातील किस्से सांगितले आहेत. ...
आम्ही सांगू त्याच जागा तुम्हाला मिळतील, अशी भूमिका उद्धवसेना, मनसेच्या नेत्यांनी घेतल्याने महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप संपलेले नाही. ...
दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका झाल्या. जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा शुक्रवारी होणार होती. ...
पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्रित चर्चा करत असल्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून देण्यात आली आहे ...