लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संभ्रम, अस्वस्थता...! तातडीने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री, पक्षाचा अध्यक्ष करा; उपाध्यक्षांची मागणी  - Marathi News | Ajit Pawar death aftermath: Confusion, restlessness among NCP workers...! Immediately make Sunetra Pawar the Deputy Chief Minister, party president; Demand of the vice president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संभ्रम, अस्वस्थता...! तातडीने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री, पक्षाचा अध्यक्ष करा; उपाध्यक्षांची मागणी 

Ajit Pawar death aftermath: "अजितदादांच्या निधनानंतर कार्यकर्ता पोरका!" राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांना पक्षाचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

‘‘सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी, त्यांना उपमुख्यमंत्री करा...’’; नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | "Make Sunetra Bahini the Deputy Chief Minister..."; Narhari Jirwal clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘‘सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी, त्यांना उपमुख्यमंत्री करा...’’; नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (बुधवारी) विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण ...

पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी - Marathi News | Official group registration of Mahayuti in Panvel Municipal Corporation at the Commissioner's Office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी

महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाले असून यामध्ये भाजपचे ५५, शिवसेनेचे २ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवकांचा समावेश आहे. ...

Ajit Pawar Funeral: अजित पवार अनंतात विलीन..! लाडक्या नेत्याला निरोप देताना बारामतीकरांना फुटला अश्रूंचा बांध - Marathi News | Ajit Pawar Funeral Ajit Pawar merges into eternity Baramati residents burst into tears while bidding farewell to their beloved leader | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार अनंतात विलीन..! लाडक्या नेत्याला निरोप देताना बारामतीकरांना फुटला अश्रूंचा बांध

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८) सकाळी पावणेनऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. गुरूवारी दुपारी १२ ... ...

"रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला", रोहित पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना - Marathi News | "Our bright sun, which rises before sunrise every day, has set", Rohit Pawar expressed his feelings for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला", रोहित पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार कुटुंबासाठी महत्त्वाचा आधार होते. त्यांनाच काळाने हिरावून नेले. त्यांच्या निधनानंतर रोहित पवारांनी आपल्या भावनांवा वाट मोकळी करून देत सर्वांचे आभार मानल ...

Ajit Pawar Funeral: ‘दादा... परत या..!'च्या आक्रोशात काटेवाडी स्तब्ध; अजित पवारांना अखेरचा निरोप देताना जनसागर - Marathi News | Ajit Pawar Funeral Katewadi stunned by cries of Dada come back Crowd bids final farewell to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘दादा... परत या..!'च्या आक्रोशात काटेवाडी स्तब्ध; अजित पवारांना अखेरचा निरोप देताना जनसागर

‘एकच वादा... अजित दादा’, ‘अजितदादा अमर रहे’, ‘परत या... परत या दादा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. ...

Ajit Pawar Funeral : अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी ११ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | Ajit Pawar Funeral 11,000 police personnel deployed for Ajit Pawar funeral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar Funeral : अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी ११ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाखांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप  ...

निधी मिळाला नाही? कार्यतत्पर अजितदादांनी चालत चालतच कलेक्टरांना फोन लावला अन्... - Marathi News | Ajit Pawar Death: Didn't get funds? Ajitdada, eager to work, called the collector while walking. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निधी मिळाला नाही? कार्यतत्पर अजितदादांनी चालत चालतच कलेक्टरांना फोन लावला अन्...

Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या कार्यतत्परतेच्या अनुभवाची आठवण आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितली. ...