राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Praful Patel News: सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून शरद पवारांनी केलेल्या विधानाला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी 'लोकमत'शी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. त्यासंदर्भात अजित पवारांच्या बैठकाही झाल्या होत्या. या सगळ्या बैठकांचा वृत्तांत जयंत पाटलांनी उजेडात आणला आहे. ...
Sunetra Pawar Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. तीन दिवसांपूर्वीच अजित पवारांचे निधन झाले, अशा दुःखातही सुनेत्रा पवारांनी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले आहे. ...
Sunetra Pawar Sushma Andhare: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी पार पडण्यापूर्वी राजकीय घडामोडी घडल्या. त्या सगळ्यांचा उल्लेख करत सुषामा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी सावध राहण् ...
DCM Sunetra Pawar Tweet: "या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन," ...
Raj Thackeray on Praful Patel NCP: अजित पवारांच्या निधनापासूनच राजकीय पटलवार वेगाने घडामोडी घडण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्षपदाचीही चर्चा सुरू झाली. या सगळ्यांवर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ...