नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगढ व मध्य प्रदेश ही तीनही राज्ये एकत्र येऊन ‘ट्राय जंक्शन’ (तिन्ही राज्यांच्या सीमांचा त्रिकोण) ही संयुक्त कारवाई करणार आहेत. मध्य प्रदेश व छत्तीसगढ या दोन्ही राज्यांना जोडण्यासाठी गोंदिया पोलिसांनी म ...
तेलंगणात गुरुवारी सकाळी बेथापुडी गावानजीक चकमकीत ‘सी पी बाटा’ या सशस्त्र नक्षलवादी संघटनेचा विभागीय समिती सचिव व कमांडरसह ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करून तेलंगणाच्या विशेष पोलीस दलाने या संघटनेला हात-पाय पसरण्याआधीच जबर तडाखा दिला. ...
नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत तेलंगणा राज्याच्या विशेष पोलीस दलाला मोठं यश मिळालं आहे. 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात विशेष दलाला यश आलं आहे. गुरूवारी सकाळी तेलंगणातील टेकुलापल्लीच्या जंगलात भेटापुडी गावाजवळ झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा ख ...
जिल्ह्यातील कल्लेडच्या जंगलातील देचलीपेठा उपपोलीस ठाण्यांतर्गत कामासूर व येलाराम गावानजिकच्या जंगलात मंगळवारी सकाळी पोलीस व नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला. ...
आॅनलाईन लोकमतगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी ते कसनसूर दरम्यान १२ किलोमीटरवर असलेल्या रोपी गावात नक्षलवाद्यांनी बीएसएनएलच्या टॉवरला आग लावल्याने टॉवरची यंत्रणा जळून खाक झाली. यानंतर नक्षलवाद्यांनी त्या भागात आपले बॅनर लावून मंगळवार, १२ डिसे ...
सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या शूरवीर पोलिसांची ओळख जगासमोर आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. गडचिरोलीत पोलिसांचे अभिनंदन करताना झालेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
नक्षलविरोधी अभियानादरम्यान बुधवारी ७ नक्षलवाद्यांना कंठस्रान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांना नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला यश मिळाले असून गुरूवारी दोन नक्षल दलम सदस्यांनी आत्मसमर्पण केले. ...
पोलिसांनी सात जहाल नक्षलवाद्यांना घातलेले कंठस्नान मोडकळीस आलेल्या नक्षल चळवळीसाठी मोठा हादरा आहे. पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली. ...