नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Aditya Thackeray And parambir Singh : मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणेंनी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना फोर सिझनमधील पार्ट्यांबद्दल माहिती आहे आणि त्यांना विचारा असा दावा केला आहे. ...
Amruta Fadnavis : पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. तसंच यावेळी त्यांना संताप अनावर झाला होता. ...
Nawab Malik : फडणवीस यांच्या कुटुंबीयांवर टीका केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलंय. तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याचे परिणाम भोगावे लागतील, असे म्हणत थेट इशाराच दिला ...
फडणवीस यांच्या कुटुंबीयांवर टीका केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलंय. तर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याचे परिणाम भोगावे लागतील, असे म्हणत थेट इशाराच दिला. ...
Nawab Malik : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...
Nawab Malik's allegation Against Sameer Wankhede :काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. ...
Sameer Wankhede vs Nawab Malik: क्रूझ ड्रग्ज पार्टीवर (Cruise Drug Party) छापा टाकून चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सातत्यानं आरोप करत आहेत. ...