नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
"मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे." ...
देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी(Nawab Malik) केला. ...
Nawab Malik News: राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या BJPमधील नेते गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. नवाब मलिक यांनी रविवार मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले असतानाच आज भाजपा नेते Mohit ...
Nawab Malik News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या लढाईला नवाब मलिक यांनी दिवाळीनिमित्त अर्धविराम दिला आहे. मात्र रविवारी भेटूया म्हणत मलिक यांनी The Lalit हॉटेलमधील रहस्यांबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत ट्विटमधून दिले ...