लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
आठवी माळ : दिव्यशक्ती म्हणजे आदिमाया जगदंबा दुर्गाभवानी देवी - Marathi News | navratri 2018 shardhiy navaratrotsav goddess worshiped eighth day | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आठवी माळ : दिव्यशक्ती म्हणजे आदिमाया जगदंबा दुर्गाभवानी देवी

Navratri 2018 : आधुनिक संदर्भात सप्तशती या प्राचीन ग्रंथाचा विचार करता असे लक्षात येते की, प्राचीन काळात मनुष्याच्या ज्या वृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव दोष होते त्याचेच परिवर्तित स्वरूप आजच्या काळातही थोड्याफार वेगळ्या रूपाने दिसून येते. ...

मोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव - Marathi News | Unintentional celebration instead of Durga festival | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव

तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे. ...

कालिकेच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक - Marathi News |  Thousands of devotees fall under the feet of Kalika | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालिकेच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक

नवरात्रोत्सवानिमित्त मागील बुधवारपासून जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी मंदिराच्या आवारात यात्रोत्सव सुरू आहे. या आठवडाभरात कालिकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन झाले. ...

समाजशील ‘सीमा’ - Marathi News | Socialist 'border' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समाजशील ‘सीमा’

संपन्न कौटुंबिक पार्श्वभूमी... त्यामुळे स्टार्च केलेली टकाटक साडी नेसून दहा लाखांच्या गाडीतून फिरत व्यक्तिगत आयुष्य मस्तपैकी जगावे, असे जीवन ... ...

रात्री बारापर्यंत रंगला दांडिया ; तरुणाईच्या उत्साहाला उधाण - Marathi News |  Dandiya to dusk; The excitement of youthfulness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रात्री बारापर्यंत रंगला दांडिया ; तरुणाईच्या उत्साहाला उधाण

नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, मंगळवारी (दि.१६) रात्री बारापर्यंत दांडियाचा आवाज घुमला. याबरोबरच सामूहिकरीत्या गरब्याचा उत्साह सळसळता असल्याचे पहावयास मिळाले. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून तरुणाईचा आनंद शिगेला पोहचला होता. ...

पंचवटीत गरब्याची धूम; तरुणाईचा उत्साह - Marathi News |  Garibi Dhoom in Panchavati; Youthfulness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत गरब्याची धूम; तरुणाईचा उत्साह

परिसरातील ठिकठिकाणच्या भागात असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून यंदाही दरवर्षीप्रमाणे गरबा व दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाच्या ठिकाणी तरुणाई दांडिया खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून गरब्यावर थिरकत ...

बंगाली बांधवांच्या  दुर्गा महोत्सवाला प्रारंभ - Marathi News |  Start of the Bengali brothers' Durga Mahotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंगाली बांधवांच्या  दुर्गा महोत्सवाला प्रारंभ

शहरातील बंगाली बांधवांच्या वतीने दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी गंगापूररोडच्या नंदनवन लॉन्स येथे बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गापूजा उत्सवाला प्रारंभ झाला. ...

दसऱ्यानिमित्त फुलबाजारात दरवळला सुगंध - Marathi News | Scent of flowers in the flower market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसऱ्यानिमित्त फुलबाजारात दरवळला सुगंध

गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून ...