Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
एखादी गोष्ट मिळवायचे जर ध्येय निश्चित केले तर ते मिळविणारच! हीच तिची महत्त्वाकांक्षा. या महत्त्वाकांक्षेमुळे तिने अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेऊन पुढे तिने मणिपाल युनिव्हर्सिटीतून ...
पतीसह दोन्ही दिरांच्या अकाली निधनानंतर आलेल्या संकटांनी खचून न जात धैर्याने परिवाराची धुरा सांभाळणारी वाकोदची नवदुर्गा शोभाबाई भिल या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. ...
नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला जोतिबाची कमळ पुष्पात श्री. कृष्ण रूपात सालंकृत महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. गुरुवारी पालखी सोहळा व सीमोल्लंघन होणार आहे. ...
शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाते. सात दिवसांच्या घनघोर युद्धानंतर अष्टमीला अंबाबाईने विराट रूप धारण करून महिषास ...