लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

सहायक निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या, एपीएमसी पोलीस ठाण्यातील घटना - Marathi News | Assistant Inspector shot dead, incident at APMC police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहायक निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या, एपीएमसी पोलीस ठाण्यातील घटना

incident at APMC police station, Navi Mumbai : काही दिवसांपासून ते वैद्यकीय सुट्टीवर गेले होते. परंतु रविवारी सकाळी ते पोलीस ठाण्यात आले असता, १७ तारखेपासून कामावर रुजू होणार असल्याचे उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सांगत होते. ...

धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या - Marathi News | Shocking! Assistant police inspector committed suicide by shooting himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या

Suicide of Police in Navi mumbai : रविवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.  ...

मुंबई, नवी मुंबईतील वाहतूक हाेणार वेगवान, ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प साडेचार वर्षांत हाेणार पूर्ण  - Marathi News | The Mumbai Trans Harbour Link Project in Mumbai, Navi Mumbai will be completed in four and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, नवी मुंबईतील वाहतूक हाेणार वेगवान, ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प साडेचार वर्षांत हाेणार पूर्ण 

Mumbai Trans Harbour Link Project : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांचे काम आहे. या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. ...

किचनमध्ये लागलेले आग पसरली; क्षणात हॉटेल झाले भस्मसात  - Marathi News | The fire in the kitchen spread; In a moment the hotel was burnt down | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :किचनमध्ये लागलेले आग पसरली; क्षणात हॉटेल झाले भस्मसात 

Fire in Hotel : शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...

"इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही"; गणेश नाईकांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | "International Dawn knows me, don't be afraid"; Ganesh Naik warns Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही"; गणेश नाईकांचे वादग्रस्त वक्तव्य

Navi Mumbai Election Politics : नवी मुंबई महानगर पालिकेत तीन पक्षांनी आघाडी झाल्यास त्यांच्यासमोर निवडून येणे कठीण जाणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे. ...

खूशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी लवकरच; 7,500 जणांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण  - Marathi News | mhada lottery 7500 houses in kokan thane and new mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी लवकरच; 7,500 जणांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण 

MHADA Lottery 7500 houses : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसह मुंबई मंडळाच्या सोडतीची तयारी सुरू आहे अशी माहिती गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ...

बलात्काराने खारघरमध्ये माजली खळबळ; पार्किंग केलेल्या बसमध्ये तरुणीची दोघांनी लुटली अब्रू  - Marathi News | Commotion in Kharghar over rape; The two robbed the young woman in the parked bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराने खारघरमध्ये माजली खळबळ; पार्किंग केलेल्या बसमध्ये तरुणीची दोघांनी लुटली अब्रू 

Rape in Kharghar : खारघर येथे पार्क केलेल्या बसमध्ये १९ वर्षीययुवतीवर दोन जणांनी बलात्कार केला, त्यातील एक तिचा मित्र होता. ...

तळोजा एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग    - Marathi News | A fire broke out at a chemical company in Taloja MIDC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग   

Fire Broke Out : अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत .  ...