नाटक मराठी बातम्या | Natak, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Natak, Latest Marathi News

पुण्यात लावणीचा कार्यक्रम नेत्याच्या वाढदिवसासाठी कशाला? Shashikant Kothavale | Lavani Dance In Pune - Marathi News | Why planting program in Pune for leader's birthday? Shashikant Kothavale | Lavani Dance In Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात लावणीचा कार्यक्रम नेत्याच्या वाढदिवसासाठी कशाला? Shashikant Kothavale | Lavani Dance In Pune

पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात लावणीचा कार्यक्रम रंगला. त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांच्या राजकारण्यांनी सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचे नाहीत या निर्णयाला राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून डावलण्यात आल्याच्या बातम्याही आल्यात. कारण या लावणी कार्यक ...

Coronavirus in Maharashtra : नाट्यगृहांवर पडदा पडल्यास नाट्य व्यवसायाची ‘शंभरी’ भरणार? - Marathi News | Coronavirus in Maharashtra : If curtains fall on theaters, will the theater business in trouble? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus in Maharashtra : नाट्यगृहांवर पडदा पडल्यास नाट्य व्यवसायाची ‘शंभरी’ भरणार?

Coronavirus in Maharashtra : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने, विविध क्षेत्रे प्रभावित होत आहेत. त्यातच पुन्हा लॉकडाऊनचे संकट उद्भवल्यास व्यावसायिकांची स्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. ...

मराठी नाट्य परिषदेला राजकारणाची लागण - Marathi News | Marathi Natya Parishad infected with politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठी नाट्य परिषदेला राजकारणाची लागण

Natak Politics Kolhapur- संपूर्ण जगाला कोरोनाची लागण झालेली असताना इकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला मात्र राजकारणाची लागण झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना मनमानी कारभाराच्या कारणास्तव कार्यकारिणीने पदच्युत केल्यानंतर कोर्टकचेऱ्या स ...

'तू म्हणशील तसं' नाटकाचे १०० प्रयोग पुर्ण | Tu Mhanshil Tas Natak | Lokmat CNX Filmy - Marathi News | 100 rehearsals of the play 'Tu Mhanshil Tasan' completed Tu Mhanshil Tas Natak | Lokmat CNX Filmy | Latest entertainment Videos at Lokmat.com

मनोरंजन :'तू म्हणशील तसं' नाटकाचे १०० प्रयोग पुर्ण | Tu Mhanshil Tas Natak | Lokmat CNX Filmy

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मिडीयावर 'तू म्हणशील तसं' या नाटकाचे १०० प्रयोग पुर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रयोगादरम्यानचे काही किस्से आणि आठवणी नुकत्याच इंस्टाग्रामवर शेअर केल्यात... ...

प्रशांत दामलेंनी कोणता मोठा निर्णय घेतला? Prashant Damle | Lokmat CNX Filmy - Marathi News | What big decision did Prashant Damle take? Prashant Damle | Lokmat CNX Filmy | Latest entertainment Videos at Lokmat.com

मनोरंजन :प्रशांत दामलेंनी कोणता मोठा निर्णय घेतला? Prashant Damle | Lokmat CNX Filmy

Coronaचा प्रभाव वाढल्यामूळे वारंवार काळजी घेण्याच आवहान केल जातय... हळूहळू का होईना सर्व पुन्हा सुरू झाल असून नाट्यगृह देखिल सुरू झाली आहेत... तुम्ही देखिल घरात बसून बोर होत आहात फिरायला जायच म्हणटलं तर तिथे देखिल Coronaची आणि स्वच्छतेची भिती चला मग ...

वसंत करंडकमध्ये "लाली"ची बाजी ! - Marathi News | Hyalalihna's bet in spring trophy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसंत करंडकमध्ये "लाली"ची बाजी !

नाशिक : वसंत करंडक एकांकिका स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांमधून सपान थिएटर्सच्या ह्यलालीह्ण या एकांकिकेने बाजी मारली. अभिनयासाठी प्रथम पारितोषिक लालीतील भूमिकेसाठी प्रणव सपकाळे तर महिलांमध्ये अभिनयासाठी बाई जरा कळ काढा एकांकिकेतील भूमिकेसाठी पूजा पू ...

प्रशांत दामले यांच्या दातृत्वाचा गौरव - Marathi News | Praise for the generosity of Prashant Damle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रशांत दामले यांच्या दातृत्वाचा गौरव

Prashant Damle Sangli- कोरोना काळात सलग दहा महिने रंगभूमीवरील पडद्यामागच्या कलाकारांना अभिनेते प्रशांत दामले यांनी मदतीचा हात दिला. या दातृत्वाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ...

सोकाजीराव टांगमारे पुन्हा रंगभूमीवर - Marathi News | Sokajirao Tangmare on stage again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोकाजीराव टांगमारे पुन्हा रंगभूमीवर

Natak Kolhapur Pune- आठ वर्षांपूर्वी देशभर तब्बल २५० हाऊसफुल्ल प्रयोग करून कोल्हापूरच्या कलाकारांची व्यावसायिक नाट्यपरंपरेची नव्याने ओळख करून देणारे सोकाजीराव टांगमारे हे लोकनाट्य बाजाचे विनोदी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. शनिवारी (दि. १३ ) प ...

सांस्कृतिक केंद्र कामाच्या चौकशीनंतरच बिल द्या, शिवसेनेची मागणी - Marathi News | Pay the bill only after inquiring about the cultural center work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सांस्कृतिक केंद्र कामाच्या चौकशीनंतरच बिल द्या, शिवसेनेची मागणी

Natak culture Ratnagiri- माजी आमदार रमेश कदम यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नाट्यरसिकांसाठी खुले करा, अशी मांडलेली भूमिका अत्यंत रास्त आहे. मात्र, सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम करताना चार आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, अशा पद्धतीने क ...

पुण्यात व्यावसायिक नाटकांची पुन्हा नांदी | Marathi Natak Reopen In Pune | Prashant Damle | Lokmat - Marathi News | The beginning of commercial dramas in Pune again Marathi Natak Reopen In Pune | Prashant Damle | Lokmat | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात व्यावसायिक नाटकांची पुन्हा नांदी | Marathi Natak Reopen In Pune | Prashant Damle | Lokmat

महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ अशा कालावधीनंतर नाटकाला सुरूवात झाली आहे. पुण्यातील बालगंधर्व येथे एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला. या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला. त्यामुळे पुण्यामध्ये पुन्हा एकदा व्यावस ...