मालेगाव : तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर जुना वाके फाटा येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिल्याने, वाल्मिक विठ्ठल महाले (५७) रा. तरवाडे, ता. जि. धुळे हा ठार झाला. ...
कळवण : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी भुसणी व तताणी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, सप्तशृंगगड, अभोणा, कनाशी, वडाळे (हातगड) ग्रामपंचायतीव्यतिरिक्त २३ ग्रामपंचायतींमधील ८४ जागा बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे. २९ ग्रामपंचायतींमधील ६०१ ...
वणी/दिंडोरी : आदिवासी लोककलेची परंपरा जपत उपराजधानी नागपूर येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी गोंडी नृत्य सादर करून, आदिवासी परंपरेचे जतन केले. झिरवाळ यांच्या स्वागतासाठी आलेल्या आदिवासी बांधवांना प्रेर ...
Nashik POlitics News : एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा सध्या विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. ...
सटाणा : तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना थकीत मोबदला प्राप्त करुन घेण्यासाठी लवकरच नियोजन मंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्याला मंजुरी देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नऊ दिवसांपासून येथील त ...
दिंडोरी : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे. ...