ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’ जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिल्या जाणाऱ्या या सन्मानाचे स्वरूप १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिच ...
मूळ पक्षाचेच असलेले नेते काही कारणास्तव घरापासून दुरावले, पुन्हा स्वगृही परतले, त्यामुळे आगामी काळात सेनेला सुगीचे दिवस असून, मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट झाल्याची भावना शिवसेनेत नुकताच प्रवेश घेतलेल्या सुनील बागुल व वसंत गिते यांच्या पक्ष प्रवेशाच् ...
ओझरटाऊनशिप : ओझर पोलीस ठाणे हद्दीत बेवारस स्थितीत आढळून आलेल्या तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाणे आवारात बकाल अवस्थेत पडून होती. ओझर पोलिसांनी त्यातील ५५ वाहनांच्या मालकांचा शोध लावला असून त्यापैकी ९ वाहन मालकांनी ओळख ...
मालेगाव : तालुक्यातील पांढरूण शिवारात गेल्या शुक्रवारी विद्युत मोटारीवर झालेल्या खर्चाच्या कारणावरून वाद झाल्याने हाणामारी झाली असून याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
सिन्नर : बेकायदेशीर कर्जाचे बळी ठरलेले कर्जदार शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत बँका, सावकार, फायनान्स यांची दादागिरी व जप्ती थांबविण्याची मागणी केली, अन्यथा आम्हाला जीवन संपविण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे के ...
घोटी : बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथे बिबट्याचे एक बछडे आईपासून दुरावून एका घराच्या पडवीत आश्रयाला आले. वनविभागाने दखल घेऊन या बछड्याला सुरक्षित ठेऊन त्याच्या आईची भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याच् ...
दिंडोरी : तालुक्यात गेल्या २४ तासांत दोन वेळा अवकाळी पाऊस पडल्यांमुळे द्राक्ष उत्पादकाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. साखर उतरलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ...