भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणेने पुदुचेरी येथे आंध्रपाठोपाठ केरळ विरुद्धही ४ बळी घेऊन आपल्या भेदक फिरकीने सामना गाजवला. दुसऱ्या सामन्यात केरळ विरुद्ध मायाने चार षट ...
इंदिरानगर - महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वडाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून डॉक्टर गायब असून, त्यामुळे दररोज ... ...
Accident: नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे दोन भरधाव मोटारींची धडक होऊन रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये एका पाच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला ...
शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नल येथे रविवारी मध्यरात्री पाऊण वाजेच्या सुमारास दोन भरधाव मोटारींची धडक होऊन एका पाचवर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...
चांदवड तालुक्यातील खेलदरी येथील पत्नीने विष पिल्याने तिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पतीनेही विहिरीत उडी मारल्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडनेरभैरव पोलीस स्टेशनला पती-पत्नी आत्महत्येप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आ ...
गंगाघाटावरील रामकुंडालगत असलेल्या गांधी तलावात आंघोळीसाठी आलेल्या दोघे अल्पवयीन मुले पाण्यात बुडाली. त्यातील एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यास जीवरक्षकाला यश आले. रविवारी (दि.१७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घड ...