गणेश मंदिरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 01:20 AM2022-04-20T01:20:58+5:302022-04-20T01:21:28+5:30

चतुर्थी निमित्ताने मंगळवारी (दि.१९) शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती.

Crowd at Ganesh temple | गणेश मंदिरात गर्दी

गणेश मंदिरात गर्दी

googlenewsNext

नाशिक - संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंगळवारी (दि.१९) शहरातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. नवश्या गणपती, श्री इच्छामणी मंदिर, सिद्धिविनायक यासह विविध मंदिरांमध्ये धार्मिक विधी पार पडले. कोरोना निर्बंध हटल्याने आता मंदिरांमध्ये पूजा विधी सुरळीत पार पडत असून मंगळवारी (दि.१९) शहरातील विविध गणेश मंदिराबरोबर नाशिकरोड येथील अण्णा गणपती, श्री साक्षी गणेश, दशभुजा गणपती तसेच डीजीपी नगर येथील विघ्नहरण गणेश या सर्वच ठिकाणी गर्दी झाली होती.

Web Title: Crowd at Ganesh temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.