लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकच्या शालिमार चौकात महिलेचा खून? - Marathi News | nashik,Shalimar,Chowk,woman,murder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या शालिमार चौकात महिलेचा खून?

नाशिक : शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेनेच्या कार्यालयाच्या पाठिमागे साधारणत: पंचवीस ते तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ या महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदा ...

लक्ष्मीकांत देशमुख यांचा नाशिककरांच्या वतीने जैन भवनात सत्कार - Marathi News |  Laxmikant Deshmukh felicitates Jain Bhavan on behalf of Nasikkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लक्ष्मीकांत देशमुख यांचा नाशिककरांच्या वतीने जैन भवनात सत्कार

वाचन संस्कृती अधिकाधिक जोपासली जावी, यासाठी प्रयत्न फारसे होत नाही. वाचन संस्कृती मशागतीने वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ...

प्रजासत्ताकदिनी अश्लील गीतांवर धिंगाणा - Marathi News |  The republican | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रजासत्ताकदिनी अश्लील गीतांवर धिंगाणा

प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको परिसरातील कामटवाडा भागात एका भोजपुरी मंडळाच्या वतीने आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अश्लील गीतांवर थिरकत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

संचलन... चित्ररथ... ध्वजारोहण! - Marathi News | Circulation ... picture ... flag hoisting! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संचलन... चित्ररथ... ध्वजारोहण!

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे शुक्रवारी (दि.२६) आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध विभागांनी संचलन केले, तर चित्ररथांच्या माध्यमातून सा ...

साहसी अश्मंतने वाचविले वैफल्यग्रस्त तरुणीचे प्राण - Marathi News | Adventure fortress saved the life of a failed woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहसी अश्मंतने वाचविले वैफल्यग्रस्त तरुणीचे प्राण

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र हर्षोउल्हासाचे वातावरण, शालेय तसेच महाविद्यालयांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर कुटुंबासह सार्वजनिक सुटीचा आनंद घेत असलेले नागरिक़ शहरात एकीकडे हे दृश्य असतानाच दुसरीकडे आत्महत्या करायचीच अशी खूणगाठ मनामध्ये ...

‘उद्योग प्रेरणा’तून उलगडले ‘मसालाकिंग’च्या यशाचे रहस्य - Marathi News |  The mystery of the success of 'Masalaking', unveiled by 'Industry Inspiration' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘उद्योग प्रेरणा’तून उलगडले ‘मसालाकिंग’च्या यशाचे रहस्य

उद्योग-व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर संयम अतिशय महत्त्वाचा आहे. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम केले तर कोणत्याही व्यवसायात यश निश्चित मिळते, असा कानमंत्र दुुबईस्थित ‘अल अदील’ उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार ...

१८०० दिव्यांनी उजळले रामकुंड - Marathi News | Ramkund, brightened by 1800 lamps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१८०० दिव्यांनी उजळले रामकुंड

माघ शुद्ध दशमी या तिथीनुसार दक्षिणवाहिनी गंगा अर्थात गोदावरीचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या ...

गोदा जन्मोत्सव : १८०० दिव्यांचा नाशिकच्या रामकुंडावर लखलखाट; महाआरतीसाठी लोटली गर्दी - Marathi News | Goda Janmotsav: Lakhkhakhat at Ramkunda of Nashik, 1800deep`; crowd for Mahaarti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदा जन्मोत्सव : १८०० दिव्यांचा नाशिकच्या रामकुंडावर लखलखाट; महाआरतीसाठी लोटली गर्दी

अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती. ...