लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली विमानतळ पाहण्याची मेजवानी - Marathi News | Adivasi students got airports to watch the airport | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली विमानतळ पाहण्याची मेजवानी

पेठ - स्वातंच्याच्या ७० वर्षानंतरही आपल्या गावात साध्या लालपरीचेही दर्शन न घेतलेल्या पेठ तालुक्यातील धानपाडा व बिलकस परिसरातील १०४ विद्यार्थ्यांना ओझरच्या विमान कारखान्यास भेट देऊन विमान तयार करण्याच्या प्रक्रियेसह विमानतळ पाहण्याची अनोखी संधी मिळाली ...

नाशिकच्या पदपथावर विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण कायम - Marathi News | On the footpath of Nashik, the encroachment of various professionals was carried out | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पदपथावर विविध व्यावसायिकांचे अतिक्रमण कायम

पदपथावर नागरिक कमी आणि व्यावसायिक जास्त ...

महावितरणने महिनाभरात बदलले ४१ हजार मीटर - Marathi News |  Mahavitaran changed the month to 41 thousand meters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणने महिनाभरात बदलले ४१ हजार मीटर

:चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांना नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आ ...

मांगीतुंगीच्या विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the way for development of Mangitungi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांगीतुंगीच्या विकासाचा मार्ग मोकळा

बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील अखंड पाषाणात कोरण्यात आलेली भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच महाकाय मूर्ती परिसरातील रस्त्याचा प्रश्न सुटल्याने व शासनाने मंजूर केलेल्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मोठी चालना मिळणा ...

स्पर्धेतील विजेत्यांना  पारितोषिक वितरण - Marathi News | Award distribution to the winners of the tournament | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्पर्धेतील विजेत्यांना  पारितोषिक वितरण

लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी व अशोका रियालिटी आयोजित लायन्स फेस्टिव्हल २०१८ अंतर्गत मिस, मिसेस, मिस्टर व लिटल मास्टर सिन्नर २०१८ स्पर्धा उत्साहात पार पडली. ...

पिंपळगावला अपघातात चौघे जखमी - Marathi News | Four injured in Pimpalgaon accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावला अपघातात चौघे जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ हॉटेल गोदावरीसमोर बुधवारी (दि.२१) दुपारी चार वाजता स्विफ्ट कार व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले. ...

महावितरणने महिनाभरात बदलले ४१ हजार मीटर - Marathi News | nashik,msdcl,changed,month,thousand,meters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणने महिनाभरात बदलले ४१ हजार मीटर

चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांची नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आह ...

मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  धरणे - Marathi News | nashik,teachars,demand,honorarium,anganwadi,workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानधनाच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे  धरणे

जिल्ह्यातील सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्षांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. ...