सिन्नर : घरापासून दूर असलेल्या जिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात कुपोषित बालकांना दाखल करताना होणारी गैरसोय लक्षात घेता पालक बालकांना दाखल करण्यास तयार होत नाहीत. ...
कला, छायाचित्र, साहसी क्रिडाप्रकारांचे प्रशिक्षण देणारी मुंबई येथील अॅपॅक छायाचित्र इन्स्टिट्यूटच्या वतीने चौथी फोटोफ्राय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती व या स्पर्धेची विभागणी कुटुंब, अन्न, सण-उत्सव अशा तीन गटांत ...
नाशिक : निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्यावत करण्याच्या सुचना देतानाच नवीन मतदार यादीत सर्वच मतदारांचे रंगीत छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यासाठी ज्या मतदारांचे यादीत छायाचित्र नाही व ज्यांचे छायाचित्रे कृष्णधवल ...
दिंडोरी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या कुपोषणाच्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे तहसीलदार कार्यालयासमोर कुपोषण मुक्तीसाठी निदर्शने करून मोर्चा काढला व तहसीलदारांना निवेदन दिले. ...
नाशिक : जिल्ह्णातील वनहक्क दाव्यांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी सन २००५ पूर्वीचे वनजमिनीवरील अतिक्रमण मोजण्यासाठी जीपीएस यंत्राचा वापर करण्यात येऊन येत्या सहा महिन्यांत सर्व प्रकरणे मार्गी लागतील, अशी माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् य ...