वसुंधरा दिनाचे औचित्य साधत चित्रकर्ती रत्ना भार्गवे यांचे अभिनव वृक्ष रेखाटन प्रदर्शनाचे उद्घाटन कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पं. प्रभाकर दसककर, संगीत विदुषी डॉ. अलकादेव मारुलकर आणि छायाचित ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अं ...
लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात आठ समित्यांच्या माध्यमातून वादपूर्व व न्यायप्रविष्ट अशा एकूण ...
बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सावरगाव (पठावे) या आदिवासी गावात प्रथमच लग्न सोहळ्याच्या खर्चिक पद्धतीस बगल देत आदिवासी बचाव अभियानांतर्गत पारंपरिक पद्धतीने अतिशय साध्या व कमी खर्चात आदिम लग्न सोहळा संपन्न झाला. ...
त्र्यंबकेश्वर शहरातील दिव्यांग तथा अपंग बांधवांचे सर्वेक्षण करून त्यांना शासनाने दरमहा पेन्शन लागू करावी, अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात व शहरातदेखील शेकडो दिव्यांग बांधव आहेत. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भुखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमीनींसाठी करयोग्य मुल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरूद्ध शहरात तीव्र विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने ...
डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारासंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतीमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या १ मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयातील देयके ...
येथील उपनगराध्यक्षपदी बसपाच्या नूरजँहा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष मंगल वाघ यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या जागेवर नूरजहाँ पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तहसीलदार विनोद भामरे यांनी पिठासीन ...