आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पाथरे : कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. नाशिकमधील कामटवाडा भागातील माउली लॉन्स येथे कुमावत बेलदार समाज सेवा संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. ...
घोटी : सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या आणि विपुल निसर्गसौंदर्य लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे परिसर हिरवाईने नटला असून, अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. निसर्गाचा हा नेत्रसुखद सोहळा अनुभवण्यासाठी परिसरात पर्य ...
नाशिक : जिल्हा न्यायालय आवारात असलेले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप व एक हार्ड डिस्क चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : वीजमीटरला पाठीमागे छिद्र पाडून त्यावर एमसील लावून मिटर हळू चालेल अशी तजवीज करून सुमारे दोन वर्षापासून वीजचोरी सुरू असल्याचा प्रकार भद्रकालीतील ताराबाई चाळ परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित नासिर खान अजिज कुरेशी विरोधात भद्रकाली पोलीस ...
नाशिक : शहरातील एनबीटी विधी महाविद्यालायातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. ३) स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेसाठी महाविद्यालयाच्या आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी तसेच स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होण्यासाठी आंदोलन केले. ...
नाशिक : उरुसानिमित्त ठेवलेल्या नियाजच्या (प्रसाद) भोजनावेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून तौफिक मोहम्मद हनिफ शेख (२२, रा़ खडकाळी) याचा चॉपरने वार करून खून करणाºया चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी मंगळवारी (दि़३) जन्मठेपेची शि ...
नाशिक/ पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत असून, लिलावात कांदापात, मेथी, शेपू तसेच कोथिंबीर या पालेभाज्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला. कांदापात मालाची आवक कमी आल्याने बाजारभाव तेजीत आल्याने प्रति जोड ...