वाढीव विज देयकाबाबत वारंवार वीज वितरण कंपनीला कळवून देखील जास्तीचे बिल येण्याचे सत्र सुरूच असल्याने मंगळवारी संतप्त आडगावकरवासियांचा संतापाचा बांध फुटला त्यांनी वीज वितरण कंपनीचा निषेध म्हणून आडगावात वीज देयकांची होळी करून संताप व्यक्त केला. वाढती मह ...
रविवारी संध्याकाळी सुरतमध्ये चंद्रदर्शन घडले. मुंबई येथील प्रतिनिधींनी सुरत येथे जाऊन धार्मिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने चंद्रदर्शनाची लेखी ग्वाही प्राप्त केली. त्यानुसार मुंबईच्या राज्यस्तरीय चांद समितीने बकरी ईद बुधवारी साजरी केली जाणार असल्याचे स् ...
लोकसभेच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणुकांच्या तयारीत कोणतीही उणीव राहू, नये यासाठी पेजप्रमुख ते बुथप्रमुखांपर्यंत कार्यकर्ते तयार करा, निधीची काळजी करून नका प्रसंगी गरज पडली, तर कार्येकर्ते हायर करा, तरीही कार्यकर्ते मिळत ...
सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी कडक पाऊल उचलले असून, त्यासाठी त्यांनी रहिवासी व व्यावसायिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात प्रामुख्याने वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाºयांनी आपला रहिवासी ग ...
महापालिकेच्या वतीने विजयनगर येथे वैकुंठधाम मोरवाडी या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून मोफत अंत्यविधीसाठी अमरधाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मनपाने ठेकेदाराची नियुक्ती केली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून एकच ठेकेदाराकडे याचे कामकाज देण्यात आल्याने ठ ...
प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, वाढीव मोबदला मिळावा आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी १५ आॅगस्ट रोजी कश्यपी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार ...
दिंडोरी तालुक्यातील चामदरी येथे हा प्रकार घडला आहे. राज्य सरकारने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ‘पॉस’यंत्राच्या सहाय्यानेच धान्य वाटप करण्याची सक्ती सर्व रेशन दुकानदारांना केली असून, त्यामागे पात्र प्रत्येक शिधापत्रिकाधारकालाच धान्य मिळावे हा हेतू असला ...