लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

येवला खरेदी-विक्र ी संघाच्या चेअरमनपदी आव्हाड - Marathi News |  Avhad becomes the chairman of Yeola Burchh Sales team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला खरेदी-विक्र ी संघाच्या चेअरमनपदी आव्हाड

तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी आमदार दराडे बंधू गटाचे दिनेश आव्हाड यांची तर व्हा. चेअरमनपदी राष्ट्रवादी कॉँग्रेस नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे गटाचे भागुजी महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

शहरातील शिवालयांमध्ये ‘बम बम भोले’चा गजर - Marathi News | In the city's sewers, the alarm of 'Bomb Bom Bhole' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील शिवालयांमध्ये ‘बम बम भोले’चा गजर

श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (दि.२०) शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ‘ओम नम: शिवाय’, ‘बम बम भोले’चा गजर करीत भाविकांनी मंदिरांमध्ये अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आरती आदींना प्राधान्य दिले. ...

कपालेश्वराच्या चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक - Marathi News | Kapaleshwar's silver mantle procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कपालेश्वराच्या चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक

श्रावण मासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रामकुंडावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर तसेच जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णतीर्थ आश्रमात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. ...

खान्देशवासीयांचे आराध्य दैवत कानबाई मातेची मिरवणूक - Marathi News |  Kanabai mother's ceremonial procession of Khandesh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खान्देशवासीयांचे आराध्य दैवत कानबाई मातेची मिरवणूक

खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेच्या दोनदिवसीय उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात वाजत-गाजत मिरवणुकीने करण्यात आली. ...

लाचखोरांवरील कारवाईत  नाशिक राज्यात सहावे - Marathi News | Sixth in Nashik State in action against bribers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाचखोरांवरील कारवाईत  नाशिक राज्यात सहावे

राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परिक्षेत्रामध्ये १ जानेवारी ते १ आॅगस्ट २०१८ या कालावधीत एकूण ५४१ सापळे रचून कारवाई करण्यात आली असली तरी हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत सातने कमी झाले आहे़ ...

वैचारिक मतभेदामुळे आपल्या संस्कृतीचा विसर - Marathi News | Discussion of our culture due to ideological differences | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैचारिक मतभेदामुळे आपल्या संस्कृतीचा विसर

समाजातील वाढलेल्या भेदभावामुळे देशाची प्रगती होत नसून आपापसातील वैचारिक मतभेदांमुळे आपण आपली संस्कृती विसरत चाललो असल्याचे, तसेच तरुणांनी आध्यात्मिक मार्ग व सामाजिक सेवा कार्यात झोकून दिले पाहिजे, ...

चक्रधरनगरातील रस्ते रूतले चिखलात - Marathi News | Roads in Chadradhar Nagar Rooted Mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चक्रधरनगरातील रस्ते रूतले चिखलात

: पंचवटीमधील प्रभाग ३ मधील रासबिहारी-मेरी लिंकरोडवर असलेला चक्रधरनगर परिसर विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. ...

उत्तम व्यावसायिक शिक्षणानेच चारित्र्य, राष्ट्रनिर्माण - Marathi News | Character, nationalization, best business education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्तम व्यावसायिक शिक्षणानेच चारित्र्य, राष्ट्रनिर्माण

शिक्षणाने समाजाला नवदृष्टी मिळते. शिक्षणाचा प्रचंड विस्तार झाला आहे. विद्यापीठे, महाविद्यालांची संख्या वाढली. मात्र काळानुरूप शिक्षणामध्ये बदलही अपेक्षित आहेत. ...