लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकमध्ये 'मॉब लिंचिंग'चा मुस्लिमांकडून निषेध - Marathi News | rally against mob lynching in nashik on 15 july | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये 'मॉब लिंचिंग'चा मुस्लिमांकडून निषेध

देशातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तरुणांचा बळी जात आहे. देशभरातून मॉब लिंचिंगचा निषेध करण्यात येत आहे. ...

तरसाळी फाट्याजवळ अपघातात प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Elementary teacher death in accident near Guntali ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरसाळी फाट्याजवळ अपघातात प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू

विरगाव : सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर तरसाळी फाट्यानजीक गुरु वारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात भंडारपाडे (ता.बागलाण) येथील प्राथमिक शिक्षक पोपट नामदेव निकम (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. ...

इगतपुरी तालुक्यात १२ टक्के क्षेत्रात भात लागवड पूर्ण - Marathi News |  In Igatpuri taluka, complete cultivation of rice in 12% area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यात १२ टक्के क्षेत्रात भात लागवड पूर्ण

घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच भागात भात लावणीच्या कामांनी वेग धरला आहे. ...

सटाणा रोटरी क्लब ,इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा - Marathi News | Satana Rotary Club, Inherwhe Club's Gathering Ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा रोटरी क्लब ,इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा

सटाणा : कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे फार महत्वाचे असते. कारण स्वत:वर विश्वास असेल तर यश आपोआपच मिळते. आत्मविश्वास हीच यशाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जर व्यक्तिमत्व सुधारायचे असेल आणि यश खेचून आणायचे असेल तर आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. असे ...

कसारा घाटात रेल्वे रुळावर मातीचा ढिगारा - Marathi News |  Soil debris on the railway track in Kasara Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसारा घाटात रेल्वे रुळावर मातीचा ढिगारा

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसामुळे गुरुवारी (दि.११) कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळील बोगद्याबाहेर मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर पडल्याने मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. ...

जिल्ह्यात मक्याचे पीक धोक्यात ! - Marathi News | Maize crop in danger in the district! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात मक्याचे पीक धोक्यात !

पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प् ...

इगतपुरी, त्र्यंबकला पावसाचा जोर कायम - Marathi News | Igatpuri, Trimbakkam rain tight emphasis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी, त्र्यंबकला पावसाचा जोर कायम

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस होत असून, जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ होत आहे. त्र्यंबक आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असून, गुरुवारीदेखील या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ...

देवीदास पिंगळे यांची एसीबीला हजेरी - Marathi News | Devidas Pingale meets attendance at ACB | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवीदास पिंगळे यांची एसीबीला हजेरी

राष्टÑवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा होत असून, यापूर्वीच पिंगळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तथापि, आपण चौकशीसाठी न ...