लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अध्यात्माचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच वारी - Marathi News | Trying to search for Spirituality means Vari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अध्यात्माचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच वारी

युगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते ...

आरोग्य विद्यापीठ, विश्वकोश मंडळात करार - Marathi News | Health University, Agreement on the Encyclopedia | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ, विश्वकोश मंडळात करार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी परिचर्या विषयासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. ...

कापशीला जलशक्ती अभियान समितीची भेट - Marathi News | A Visit to Kapasila Jal Shakti Abhiyan Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कापशीला जलशक्ती अभियान समितीची भेट

देवळा तालुक्यातील कापशी या आदर्श गावाला शासनाच्या जलशक्ती अभियान समितीने भेट देऊन येथील पाझर तलावातून लोकसहभागातून जवळपास १८ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याचे पाहून नोडल अधिकारी जयंत खोब्रागडे यांनी समाधान व्यक्त केले. जलशक्ती समितीने देवळा तालुक् ...

त्र्यंबकेश्वरला भात आवणी सुरू - Marathi News | Trimbakeshwar started the Rath Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला भात आवणी सुरू

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या भात खोचणी व भात आवणीची कामे सुरू झाली असून, ज्यांची भाताची रोपे खणणी जोगी झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला आहे. ...

बॅण्ड पथकाच्या गाडीला आग लागल्याने मोठे नुकसान - Marathi News | Large losses due to the fire in a band squad car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅण्ड पथकाच्या गाडीला आग लागल्याने मोठे नुकसान

सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे गावाजवळ बॅण्ड पथकाच्या चालत्या गाडीला अचानक आग लागल्याने गाडी व वाद्ये तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. गाडीत बसलेल्या बॅण्ड पथकातील कलाकारांनी गाडी थांबताच गाडीतून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. ...

नाशिक जिल्ह्यात मक्याचे पीक धोक्यात ! - Marathi News | Maize crop in danger in the district! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात मक्याचे पीक धोक्यात !

यंदा दमदार पावसाचे आगमन थेट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झाले असून, त्यामुळे शेतक-यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. तथापि, ज्या शेतक-यांकडे पाणी उपलब्ध होते त्यांनी जून महिन्यात मक्याची पेरणी केली तथापि, उष्णतेचे प्रमाण कायम राहिल्याने या मक्यावर मो ...

नाशिक महापालिकेच्या शाळांच्या वेळेत बदल होणार - Marathi News | Changes in the timings of Nashik Municipal Schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या शाळांच्या वेळेत बदल होणार

नाशिक-  महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वी प्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत् ...

नाशकात स्वाईन फ्ल्युचे आत्तापर्यंत दहा बळी - Marathi News | Ten victims of swine flu in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात स्वाईन फ्ल्युचे आत्तापर्यंत दहा बळी

नाशिक- शहरात गेल्या सात महिन्यात दीडशे स्वाईन फ्ल्यु रूग्ण आढळले आहेत. त्याच प्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक प ...