भक्ती रसात तल्लीन होऊन जाणाºया वारकऱ्यांसाठी किती करावे आणि काय काय करावे असे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना वाटत असते. निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यातील वारकºयांना पंचवीस दिवस काहीही कमी पडू नये याची काळजी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक लोक घेत असतात. ...
नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील अपंग शेतकरी बापू चिंधा अहिरे (५३) व विराणे येथील माणिक तानाजी पगार (४८) या दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...
गेल्या २ जुलैपासून सुरू झालेल्या तलाठी पदासाठीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कसोटीची ठरत आहे. परीक्षेच्या अर्ध्या तास आगोदर पोहचण्याची सक्ती आणि पुरावे म्हणून सादर केलेल्या ओळखपत्रे अनेकविध कारणांनी नाकारले जात असल्याने काही विद्यार्थी परीक्षेला मुकले ...
भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून खुंटेवाडी, ता. देवळा या गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकचे (आयपीपीबी) खातेधारक झाले असून, येथे कॅशलेस व्यवहाराला सुरुवात झाल्याने देशात सर्वप्रथम आयपीपीबीचे डिजिटल ग्राम होण्याचा मान खुंटेवाडी या गावा ...
विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, यंदा विज्ञान शाखेचा कटआॅफ घटला असून, वाणिज्य शाखेसाठी कटआॅफ वाढल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आ ...
देवळा तालुक्यातील खालप येथील शिवारात अज्ञात रोगामुळे सुमारे ३२ पेक्षा जास्त मेंढ्या मरण पावल्या असून, ५० पेक्षा अधिक मेंढ्यांना या रोगाची लागण झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे मेंढपाळ वर्गात चिंतेचे वातावरण असून, या रोगाची लागण इतर मेंढ्यांना ...
माणिक गणपत बिरारी या शेतकऱ्याच्या तीन एकर क्षेत्रावरील मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून, लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी अनेक उपाययोजना करूनही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. ...