लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

रोजगार क्षमतेसाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : नीलेश सागर - Marathi News |  Neelash Sagar needs new technology for job capability: Nilesh Sagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोजगार क्षमतेसाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : नीलेश सागर

आजचे शिक्षण आणि उद्योगांना आवश्यक कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगारक्षम व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे. ...

विल्होळी गावातील भूमापनाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण - Marathi News |  Survey by land drill in Vilholi village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी गावातील भूमापनाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

विल्होळी व परिसरातील गावठाणाचे सर्व्हे आॅफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याद्वारे गावाचा नकाशा तयार करून तो ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरला जोडण्यात येईल. ...

देवळाली, लॅमरोड भागात बसविले १८ सीसीटीव्ही - Marathi News | 18 CCTV seats in Deolali, Lamrod area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली, लॅमरोड भागात बसविले १८ सीसीटीव्ही

गेले काही दिवस घडत असलेल्या अनेक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगार शोधण्यास मदत होत आहे. देवळालीमध्ये लॅमरोड सुरक्षित राहण्यासाठी लावलेले १८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे़ ...

‘जीवन का राज ऋतुओं के साज पर...’ - Marathi News |  'Life on the rays of life ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘जीवन का राज ऋतुओं के साज पर...’

मनुष्याचे जीवन प्रत्येक ऋतूत बदलत जाते. ऋतूंचा मानवी जीवनशैलीवर होणारा प्रभाव अन् संगीत यांचे मीलन ‘जीवन का राज ऋतुओं के साज पर’ या लघुनाटिकेतून अखिल हिंदी साहित्य सभेच्या महिला कलाकारांनी घडविला. ...

अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर - Marathi News |  Just need Pandharpur, Chhala Naamcha alarm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर

पंढरपूरच्या विठ्ठलाला आळवणाऱ्या स्वरांसह नृत्यातून जणू नाचे पांडुरंग अशी अनुभूती देणाºया भक्तिपूर्ण कार्यक्रमात नाशिककरही दंग झाले. ते ‘नामाचा गजर’ या संगीत संध्येच्या निमित्ताने. ...

नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे :  महेश झगडे - Marathi News |  Turn to business rather than work: Mahesh Jigade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे :  महेश झगडे

आजच्या काळात विद्यार्थी फक्त गुणमिळवण्याची स्पर्धा करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले असून, यामुळे भविष्यात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. ...

जिवावर उदार तरी वाड्यावर मदार...! - Marathi News |  He is liberal on the wagon ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिवावर उदार तरी वाड्यावर मदार...!

वाड्यात राहणारा घरमालक असेल तर त्या वाड्याशी त्याची ओळख निगडित असते अन् भाडेकरू असेल तर त्याची निकडही त्याला जिवापेक्षाही अधिक मोलाची वाटत असते. त्याशिवाय कामधंद्यासाठीची मोक्याची जागा, ...

 गंगापूर धरण ५५ टक्के - Marathi News | nashik,gangapur,dam,is,55,percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : गंगापूर धरण ५५ टक्के

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना गंगापूर धरण क्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस नसल्याने धरणाचा पाणीसाठा ... ...