लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अंबड मधील कारखान्यांमध्ये शिरले पाणी, कामगारांना सुटी - Marathi News | Water flows into workers in factories in Ambad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड मधील कारखान्यांमध्ये शिरले पाणी, कामगारांना सुटी

नाशिक :- रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने कामगारांना सुटी देण्यात आली.आणि उत्पादन प्रक्रि या ठप्प झाल्याने कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.महावितरण ...

पंचवटी एक्सप्रेस फिरली माघारी - Marathi News | nashik,panchavati,express,turned,around | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्सप्रेस फिरली माघारी

नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपुर्णपणे ठप्प झाली असून त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर ... ...

नाशिककरांनी लुटली श्रावणसरींची मौज - Marathi News | Nashikites looted Shravanasari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांनी लुटली श्रावणसरींची मौज

यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये ओढ देणारा पाउस जुलैमध्ये समाधानकारक कोसळल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासूनत धुव्वाधार बरसत आहे. गेल्या आठवडयापासून सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरला असून शनिवारी दिवसभर शहरात पाऊस कोसळया ...

चांदोरीसह सायखेड्याला पाण्याचा वेढा - Marathi News | Surrounding the pond with the moon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीसह सायखेड्याला पाण्याचा वेढा

चांदोरी : नाशिक शहर व ग्रामीण भागात तसेच इगतपुरी ,त्रंबकेश्वर भागात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर व दारणा धरणातून मोठया प्रमाणात सतत विसर्ग सुरू असल्याने शनिवार सकाळ पासून चांदोरीसह सायखेड्यात पूर पाणी गावात शिरायला सुरूवात झाली. ...

कॉलेजरोडवर एकाबाजूनेच वाहतूक सुरू - Marathi News | Traffic started on the college road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉलेजरोडवर एकाबाजूनेच वाहतूक सुरू

नाशिक- संततधार पावसामुळे कॉलेजरोडवर एका बाजूने अक्षरश: नदी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सकाळपासून कॅनडा कॉर्नर ते एचपीटी कॉलेजची एक बाजू बंद करण्यात आली असून एकेरी मार्गानेच वाहतूक सुरू आहे. ...

नाशिकमधील पूरस्थिती पाहून धडकीच भरेल! - Marathi News | will be shocked to if u see Nashik floods Photos | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील पूरस्थिती पाहून धडकीच भरेल!

वडाळा पाथर्डीरोड पाण्याखाली ;वाहतूक विस्कळीत - Marathi News | Wadala Pathardirod underwater; traffic flows | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळा पाथर्डीरोड पाण्याखाली ;वाहतूक विस्कळीत

नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून बरसणाऱ्या संततधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरल्याने शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून वडाळा पाथर्डी रस्ता अक्षरश: पाण्याखाली गेला होता. या रस्त्याला जोडणाºया उपरसस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याम ...

उद्या नाशकातील शैक्षणिक संस्थांना सुटी, गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचे आदेश - Marathi News | A mass mobilization order to prevent holidays, rush to educational institutions in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्या नाशकातील शैक्षणिक संस्थांना सुटी, गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचे आदेश

नाशिक - शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून त्यातच गोदावरी , नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी अशा सर्वच नद्यांना ... ...