सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता बाजार जागा शुल्क वसुली संकलन करण्यासाठी जय भीम मजूर व बांधकाम सोसायटीच्या निविदेसह कब्रस्तान संरक्षक भिंत बांधकाम निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ...
बाजार समिती आवारावर कांद्याची आवक कमी होत असून, देशांतर्गत मागणी वाढलेली असल्यामुळे गेल्या सप्ताहापासून वाढत असलेले कांद्याचे दर गुरुवारीही वाढते राहिले. लासलगाव आणि वणीमध्ये कांदा दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ...
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील नवरत्न कंपनी असलेल्या एचएएलच्या बाबतीत नाशिकच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही घोषणा न केल्याने एचएएल कामगारांमध्ये अस्वस्थता बघावयास मिळत आहे. एचएएलकडे केवळ सहा महिने पुरेल एवढेच काम असल्याने पंतप्रधान या प्रकल्पाबा ...
महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जी छत्रपतींची पगडी घातली, ती पिंपळगाव बसवंत येथील योगेश डिंगोरे या तरुणाने तयार केली आहे. ...
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा लाभ राज्यातील तीन हजारांपेक्षा अधिक कर्मचाºयांना होणार आहे. ...
सकाळच्या सुमारास उन्हासह जाणवणारा उकाडा आणि सायंकाळी बरसणाऱ्या रिमझिम सरींच्या वर्षावाचा सध्या नाशिककर अनुभव घेत आहेत. गेल्या वीस दिवसांत जिल्ह्णात ३०८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये झाला आहे. ...
साधुग्राममधून मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या हॅलिपॅडपर्यंत मोदी विशेष वाहनाने ‘कॅन्वॉय’द्वारे पोहचणार होते. ‘कॅन्वॉय पुढील काही मिनिटांत सुरू होत आहे, वाहतूक थांबवा...’ असा ‘मेजर कॉल’... ...