लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नरेंद्र महाराजांकडून साधकांना दीक्षा - Marathi News |  Initiation for seekers from Narendra Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरेंद्र महाराजांकडून साधकांना दीक्षा

मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही. ...

भजन स्पर्धेत एकलहरे महिला संघ प्रथम - Marathi News |  First singles women's team in hymn competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भजन स्पर्धेत एकलहरे महिला संघ प्रथम

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गटस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात एकलहरे कामगार कल्याण केंद्राच्या संघाने, तर पुरु ष गटात नेहरूनगरच्या संघाने प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले. ...

आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा उत्साहात - Marathi News | Tribal culture conservation rally in Asangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा उत्साहात

सर्वतीर्थ टाकेद : आदिवासी समाज बांधवांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यात आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा आयोजित केला होता. दिनांक ... ...

नूतन शाळेतील आजी-आजोबांची मेळावा यशस्वी - Marathi News | Grandparents Meet Success in New School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नूतन शाळेतील आजी-आजोबांची मेळावा यशस्वी

लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचिलत इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्यावतीने आजी-आजोबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

महामार्ग सत्तरा वरील दुरवस्था पेवासला - Marathi News | The highway reaches the top of the seventh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामार्ग सत्तरा वरील दुरवस्था पेवासला

खामखेडा : नामपुर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिंपळदर ते मागबारी घाट खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता उखडलेला आहे. तसेच काटेरी बाभुळ मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत पसरल्याने या भागातून वाहन चालविणे अवघड ...

महापौर पदासाठी राजकीय पक्षांची रस्सीखेच - Marathi News | Just like the ropes of political parties for the office of mayor | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :महापौर पदासाठी राजकीय पक्षांची रस्सीखेच

...

अभोण्यात कांद्याला ६,३१५ रुपये भाव - Marathi News |  Price of 2 rupees onion in Avon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कांद्याला ६,३१५ रुपये भाव

अभोणा - कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात बुधवारी (दि २०) उन्हाळ कांद्यास क्विंटलला सर्वाधिक ६३१५ रु पये भाव मिळाला. ...

जिल्हा बालसंरक्षण कक्षाला दोन महिन्यांपासून कुलूप - Marathi News | District Child Protection Cell has been locked for two months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बालसंरक्षण कक्षाला दोन महिन्यांपासून कुलूप

बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच बालकांच्या संदर्भातील योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बालसंरक्षण कक्षाला गेल्या दोन महिन्यांपासून कुलूप लागले आहे. बालहक्कासाठी कितीही सकारात्मक योजना करण्यात आल्या असल्या तरी बालसंरक्षण कक्ष ...